26/08/2026
आनंद दिघे साहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन. 🙏
जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण करणारे नेतृत्व, समाजसेवेची प्रेरणा आणि हिंदुत्वाचा बुलंद आवाज…
धर्मवीर आनंद दिघे साहेबांना भावपूर्ण आदरांजली! 🙏🚩