Shreyash patil

Shreyash patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shreyash patil, Social service, Latur.

05/05/2024
*लातूर लोकसभा निवडणुकिमध्ये उभे असलेला काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा जंगम( ओ. बी.सी)जातीचे आहेत.शाळेतील 21 पानावर निर्गम न...
05/05/2024

*लातूर लोकसभा निवडणुकिमध्ये उभे असलेला काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा जंगम( ओ. बी.सी)जातीचे आहेत.शाळेतील 21 पानावर निर्गम नोंद वहीत नोंद 324 क्र. काळगे शिवाजी बंडाप्पा* यांच्या नावासमोर जंगम जातीच्या नंतर दुसऱ्या अक्षरात *माला* असे लिहिले आहे.शिवाजी काळगे यांची मोठी बहीण पान नंबर 7 वर 3 नंबर ला *काळगे लताबाई बंडाप्पा यांच्या नावा समोर *लिंगायत जंगम* जात लिहिले आहे.माहिती च्या अधिकारात माहिती मिळाली आहे.डाॅ.काळगे शिवाजी बंडाप्पा यांनी *माला जंगम* SC प्रवर्गातील बनवाबनवी करून जातीचे प्रमाणपत्र काढले आहे, अशी चर्चा सुरू आहे,वरील विषयाचा आणि आपला काहीही संबंध नाही. वरील माहिती ही आपणां सर्वांना माहितीसाठी शेअर केली आहे. Shankar Sudhakar Shingare Devendra Fadnavis Ajit Pawar Suraj Chavan Narendra Modi

 #कॉर्नर  #सभा  #गावभाग लातूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकरजी शृंगारे साहेब यांच्या प्रचारार्थ...
05/05/2024

#कॉर्नर #सभा #गावभाग
लातूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकरजी शृंगारे साहेब यांच्या प्रचारार्थ गावभागातील रत्नापूर चौक येथे कॉर्नर सभा माजी पालकमंत्री आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब , खासदार गोपछडे साहेब भाजपा नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर , भाजपा नेते सर्वश्री देविदास भाऊ काळे , शैलेश भैया लाहोटी , शैलेश दादा गोजमगुंडे , अजित सिंह पाटील कव्हेकर, मनोज जी सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली .

#लातूर Sudhakar Shrangare Shankar Sudhakar Shingare

04/05/2024

#भाजपा #प्रचार
Sh*tal V. Patil Raghunathrao Bhujbal
Kornule @विजय होगले निलंगेकर Digole
.nidwade .kathwate
Prashant Masalge Patil
Kamble Deshmukh .bhagat.16
.n.hake Deshmukh .dhaware.12
Pudale Kendre Patil Nilangekar
Patil Nilangekar Shrangare Sudhakar Shingare Latur Ajeet Patil Kavhekar

04/05/2024

#भाजपा #प्रचार
Sh*tal V. Patil Raghunathrao Bhujbal
Kornule @विजय होगले निलंगेकर Digole
.nidwade .kathwate
Prashant Masalge Patil
Kamble Deshmukh .bhagat.16
.n.hake Deshmukh .dhaware.12
Pudale Kendre Patil Nilangekar
Patil Nilangekar Shrangare Sudhakar Shingare Latur Patil Kavhekar

Address

Latur

Telephone

+18624849013

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreyash patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shreyash patil:

Share

Category