Ketan K Sadafule

Ketan K Sadafule Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Ketan K Sadafule, Mumbai.

28/01/2026

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सरचिटणीस आमदार श्री. रोहितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारमध...
19/08/2025

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे सरचिटणीस आमदार श्री. रोहितदादा पवार यांनी पत्रकार परिषद घेत महायुती सरकारमधील मंत्री संजय शिरसाठ यांचा ५ हजार कोटींचा घोटाळा उघडकीस आणला. या पत्रकार परिषदेदरम्यान उपस्थित राहिलो.

नवी मुंबई मधील सामान्य नागरिकांच्या घरांसाठी सिडकोची 5 हजार कोटी रुपये किंमत असलेली सुमारे १५ एकर जमीन शिरसाठ यांनी मराठा साम्राज्याशी गद्दारी करणाऱ्या बिवलकर कुटुंबाच्या घशात घातली. या ५ हजार कोटींच्या घोटाळ्याच्या विरोधात आज (२०/०८/२०२५) सकाळी ११.०० वाजता सिडको कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचे श्री. रोहितदादा पवार यांनी यादरम्यान सांगितले. तसेच या मोर्चात जास्तीत जास्त स्थानिक नागरिकांनी सहभागी होण्याचं आवाहन केलं आहे.
Sharad Pawar
Supriya Sule
Rohit Rajendra Pawar
Jitendra Awhad
Jayant Patil - जयंत पाटील
Nagesh Phate -नागेश फाटे
Ketan Kashinath Sadafule
Ketan Sadafule

टायटनचे टिकटिक अखेर थांबली ..उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.भावपूर्ण श्रद्धांजल...
09/10/2024

टायटनचे टिकटिक अखेर थांबली ..उद्योगपती रतन टाटा यांचे निधन, वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.
भावपूर्ण श्रद्धांजली🙏

Ratan Naval Tata

  Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar
01/10/2024


Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोमाने काम करूया, महाराष्ट्राचे चित्र बदलूया..!Nationalist Congress Party - NCP
27/01/2024

आगामी निवडणुकांच्या दृष्टीने जोमाने काम करूया, महाराष्ट्राचे चित्र बदलूया..!
Nationalist Congress Party - NCP

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी बंधुभाव व प्रेमातून एकतेची शिकवण देण्याचं कार्य केलं. सर्वांना गुरू नानक जयंतीच्या ...
27/11/2023

शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक यांनी बंधुभाव व प्रेमातून एकतेची शिकवण देण्याचं कार्य केलं. सर्वांना गुरू नानक जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
Nationalist Congress Party - NCP

26/11/2023

*विश्वरत्न, महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेले व स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय या तत्त्वांचा पुरस्कार करणारे भारतीय संविधान चिरायू होवो. सर्वांना संविधान दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!*

#संविधान_दिन

महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्यातील कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण, कला, स...
25/11/2023

महाराष्ट्राचा सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी राज्यातील कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण, कला, साहित्य यासारख्या अनेक क्षेत्रात उत्कर्षाचे ध्येय ठेवत आधुनिक महाराष्ट्राला प्रागतिक आणि विधायक दिशा दिली. महाराष्ट्राच्या विकासात्मक जडणघडणीत भरीव योगदान देणारे देशाचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री लोकनेते स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!
Nationalist Congress Party - NCP

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक शैलीने अत्यंत मार्मिक शब्दांत प्रहार करण्याचे व प्रभावी वक्तृत्वाने जनतेला मंत्र...
17/11/2023

महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या रोखठोक शैलीने अत्यंत मार्मिक शब्दांत प्रहार करण्याचे व प्रभावी वक्तृत्वाने जनतेला मंत्रमुग्ध करण्याचे कसब स्व. बाळासाहेब ठाकरेंमध्ये होते. उत्तम व्यंगचित्रकार, लेखक, राजकीय भाष्यकार शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना पुण्यतिथी दिनी विनम्र अभिवादन!

𝗢𝗻𝗲 𝘀𝘁𝗲𝗽 𝗰𝗹𝗼𝘀𝗲𝗿! 🏆  🇮🇳 march into the FINAL of   🥳  |
15/11/2023

𝗢𝗻𝗲 𝘀𝘁𝗲𝗽 𝗰𝗹𝗼𝘀𝗲𝗿! 🏆

🇮🇳 march into the FINAL of 🥳

|

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व समृद्धीसाठी नव्या आशेची ज्योत लावूया. नवी स्वप्ने, नवी उमेद, नव क्षितीजे गाठण्याच्या आपल्या...
12/11/2023

महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी व समृद्धीसाठी नव्या आशेची ज्योत लावूया. नवी स्वप्ने, नवी उमेद, नव क्षितीजे गाठण्याच्या आपल्या ध्येयासक्त प्रयत्नांना दिव्य यशाची झळाळी देण्यासाठी कटिबध्द राहूया. दीपावलीचा सण सोन्याच्या पावलांनी येऊन सर्वांच्या आयुष्यात आनंदाची उधळण करो, दीपावलीच्या व लक्ष्मीपूजनाच्या आनंदमयी शुभेच्छा!

आधुनिक संशोधनाद्वारे प्रगतीची नवी दालने खुली करण्यात विज्ञान क्षेत्राचे बहुमूल्य योगदान आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात ...
10/11/2023

आधुनिक संशोधनाद्वारे प्रगतीची नवी दालने खुली करण्यात विज्ञान क्षेत्राचे बहुमूल्य योगदान आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन समाजात रूजवत व मानवी मूल्यांची जपणूक करून शाश्वत विकासास सहकार्य करणे हे जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. सर्वांना जागतिक विज्ञान दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Nationalist Congress Party - NCP

Address

Mumbai

Telephone

+919923486666

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ketan K Sadafule posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share