Yogesh patil

Yogesh patil Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yogesh patil, Social service, Latur.

05/05/2024
*लातूर लोकसभा निवडणुकिमध्ये उभे असलेला काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा जंगम( ओ. बी.सी)जातीचे आहेत.शाळेतील 21 पानावर निर्गम न...
05/05/2024

*लातूर लोकसभा निवडणुकिमध्ये उभे असलेला काँग्रेस पक्षाचा उमेदवार हा जंगम( ओ. बी.सी)जातीचे आहेत.शाळेतील 21 पानावर निर्गम नोंद वहीत नोंद 324 क्र. काळगे शिवाजी बंडाप्पा* यांच्या नावासमोर जंगम जातीच्या नंतर दुसऱ्या अक्षरात *माला* असे लिहिले आहे.शिवाजी काळगे यांची मोठी बहीण पान नंबर 7 वर 3 नंबर ला *काळगे लताबाई बंडाप्पा यांच्या नावा समोर *लिंगायत जंगम* जात लिहिले आहे.माहिती च्या अधिकारात माहिती मिळाली आहे.डाॅ.काळगे शिवाजी बंडाप्पा यांनी *माला जंगम* SC प्रवर्गातील बनवाबनवी करून जातीचे प्रमाणपत्र काढले आहे, अशी चर्चा सुरू आहे,वरील विषयाचा आणि आपला काहीही संबंध नाही. वरील माहिती ही आपणां सर्वांना माहितीसाठी शेअर केली आहे. Shankar Sudhakar Shingare Devendra Fadnavis Ajit Pawar Suraj Chavan Narendra Modi

 #कॉर्नर  #सभा  #गावभाग लातूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकरजी शृंगारे साहेब यांच्या प्रचारार्थ...
05/05/2024

#कॉर्नर #सभा #गावभाग
लातूर लोकसभेचे भाजपा आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री सुधाकरजी शृंगारे साहेब यांच्या प्रचारार्थ गावभागातील रत्नापूर चौक येथे कॉर्नर सभा माजी पालकमंत्री आमदार संभाजी भैया पाटील निलंगेकर साहेब , खासदार गोपछडे साहेब भाजपा नेत्या अर्चनाताई पाटील चाकूरकर , भाजपा नेते सर्वश्री देविदास भाऊ काळे , शैलेश भैया लाहोटी , शैलेश दादा गोजमगुंडे , अजित सिंह पाटील कव्हेकर, मनोज जी सुर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली .

#लातूर Sudhakar Shrangare Shankar Sudhakar Shingare

जनसामान्यांच्या सुविधेसाठी रेल्वेगाडीची आग्रही मागणी करणारे सुधाकरजी श्रंगारे!     #भाजपा                      #प्रचार
04/05/2024

जनसामान्यांच्या सुविधेसाठी रेल्वेगाडीची आग्रही मागणी करणारे सुधाकरजी श्रंगारे!
#भाजपा #प्रचार

लातूरच्या दुष्काळी स्थितीबद्दल संसदेत कैफियत मांडणारे अभ्यासू व्यक्तिमत्व सुधाकरजी श्रंगारे!!     #भाजपा                ...
04/05/2024

लातूरच्या दुष्काळी स्थितीबद्दल संसदेत कैफियत मांडणारे अभ्यासू व्यक्तिमत्व सुधाकरजी श्रंगारे!
! #भाजपा #प्रचार

खा. सुधाकरजी श्रंगारेंना मत म्हणजेच लातूरच्या विकासाला मत...     #भाजपा                      #प्रचार
04/05/2024

खा. सुधाकरजी श्रंगारेंना मत म्हणजेच लातूरच्या विकासाला मत... #भाजपा #प्रचार

विकासाचे वारे सुधाकरजी श्रंगारे..खासदार श्री सुधाकरजी श्रंगारे साहेब     #भाजपा                      #प्रचार
04/05/2024

विकासाचे वारे सुधाकरजी श्रंगारे..
खासदार श्री सुधाकरजी श्रंगारे साहेब
#भाजपा #प्रचार

Why Namo Again? To up Bharat's Game!        #लातूर  #भाजप    #महाराष्ट्र                   🚩🌷✌️
04/05/2024

Why Namo Again? To up Bharat's Game! #लातूर #भाजप #महाराष्ट्र
🚩🌷✌️

विकासाचे वारे सुधाकरजी श्रंगारे..खासदार श्री सुधाकरजी श्रंगारे साहेब     #भाजपा                      #प्रचार
04/05/2024

विकासाचे वारे सुधाकरजी श्रंगारे..
खासदार श्री सुधाकरजी श्रंगारे साहेब
#भाजपा #प्रचार

Address

Latur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yogesh patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category