Adv. Eknath Dnyanoba Gajile - ॲड. एकनाथ ज्ञानोबा गजिले

  • Home
  • India
  • Latur
  • Adv. Eknath Dnyanoba Gajile - ॲड. एकनाथ ज्ञानोबा गजिले

Adv. Eknath Dnyanoba Gajile - ॲड. एकनाथ ज्ञानोबा गजिले Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Adv. Eknath Dnyanoba Gajile - ॲड. एकनाथ ज्ञानोबा गजिले, Social service, Latur.

 # #हनुमान जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. # #बजरंग बली तुमच्या आयुष्यामध्ये सुख-समृद्धी,आरोग्य, चांगले   आयुष्...
12/04/2025

# #हनुमान जयंती निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा. # #
बजरंग बली तुमच्या आयुष्यामध्ये सुख-समृद्धी,आरोग्य, चांगले आयुष्य देवो हिच बजरंग बलीच्या चरणी माझी प्रार्थना 🙏🙏

29/10/2024

मी ॲड. एकनाथ ज्ञानोबा गजिले आज अपक्ष उमेदवारी अर्ज भरला , त्यावेळी वंचित बहुजन आघाडीचे चाकूर तालुका अध्यक्ष रामेश्वर हाके पाटील,तालुका उपाध्यक्ष राहुल गायकवाड, तलुका महासचिव रंगनाथ वाघमारे, युवा संघटक नेते शरद शृंगारे , बुद्धभूषण गायकवाड, माझे मित्र शिवाजी चव्हाण व इतर माझे सर्व मित्र परिवार व कार्यकर्ते मिळूनपूर चाकूर मतदारसं अहमदपूर चाकूर मतदारसंघातील सर्व मतदार बंधू आणि भगिनीं आणि वडीलधाऱ्या माणसांच्या आशीर्वादाने मोठ्या उत्साहाने फॉर्म भरला .
अहमदपूर आणि चाकूर मतदारसंघातील सर्व जनतेस माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी मिळून आशीर्वाद रुपी मतदान देऊन सर्वांनी मला या मतदारसंघाची एक सेवक म्हणून सेवा करण्याची संधी द्यावी आणि त्या संधीचं सोनं करून मतदार संघामधील प्रत्येक गावाच्या सर्व अडीअडचणी सोडवून सर्वांगीण विकास करणार आहे.

भूमाता बिग्रेड च्या स. अ.माननीय तृप्ती ताई देसाई यांना सदिच्छा भेट दिली भेट दिली .
30/09/2024

भूमाता बिग्रेड च्या स. अ.माननीय तृप्ती ताई देसाई यांना सदिच्छा भेट दिली भेट दिली .

30/09/2024
लातूर येथे जिल्हा रुग्णालय  व्हावे  म्हणून  अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होते . त्यावर शासनाने निर्णय घेऊन मंजुरी  दिले...
29/09/2024

लातूर येथे जिल्हा रुग्णालय व्हावे म्हणून अनेक वर्षापासून पाठपुरावा करत होते . त्यावर शासनाने निर्णय घेऊन मंजुरी दिलेली आहे. जिल्हा सरकारी रुग्णालयासाठी कृषी महाविद्यालयाची जागा संपादित करणयासाठी जो लागणारा निधी आहे तो कृषी महाविद्यालयाला वर्ग करून ती जागा संपादित करण्याचे ठरले होते .शासनाने एक महिन्याच्या आत हस्तांतर प्रक्रिया पूर्ण करून रुग्णालयाचे काम चालू करायची गरज होती . परंतु परंतु शासनाने आतापर्यंत काहीच केलेले नाही . विनाकारण टाळाटाळ केलेली आहे. त्यामुळे लातूर परिवाराला रस्त्यावर उतरून सरकारी जिल्हा रुग्णालय तयार करण्यासाठी भिक मागु आंदोलन करण्याची गरज पडली . लातूर परिवारा तर्फे आज भीक मागू आंदोलनकरण्यात आलं त्या आंदोलनामध्ये ऍडव्होकेट एकनाथ ज्ञानोबा गजिले अपक्ष उमेदवार विधानसभा अहमदपूर चाकूर व तृप्ती ताई देसाई भुमाता बीग्रेड फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांनी आंदोलनात सहभाग घेऊन एक चांगल्या प्रकारे भिक मागू आंदोलन यशस्वीरित्या पार पाडलं.

29/09/2024

लातूर येथे आज लातूर परिवार यांच्या वतीने सरकारी दवाखाण्यासाठी भिक मागू , आंदोलन केल. त्यावेळी मी ऍडव्होकेट एकनाथ ज्ञानोबा गजिले व माननीय तृप्ती ताई देसाई यांनी आंदोलनात सहभाग घेतला व तीव्र आंदोलन केले

ॲड. एकनाथ ज्ञानोबा गजिले  अपक्ष उमेदवार विधानसभा अहमदपूर - चाकूर  यांनी मा. त्रप्ती ताई देसाई  भूमाता बीग्रेड, भूमाता फा...
29/09/2024

ॲड. एकनाथ ज्ञानोबा गजिले अपक्ष उमेदवार विधानसभा अहमदपूर - चाकूर यांनी मा. त्रप्ती ताई देसाई भूमाता बीग्रेड, भूमाता फाउंडेशन महाराष्ट्र यांचं लातूर मध्ये स्वागत केल.

Address

Latur
413513

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv. Eknath Dnyanoba Gajile - ॲड. एकनाथ ज्ञानोबा गजिले posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category