Wafgaon Retwadi Updates

Wafgaon Retwadi Updates Connect with our community and share your thought on our beautiful city

05/02/2026

भोगाडे ताई, जनता सुज्ञ आहे! ज्यांना स्वतःच्या गावाचा सरपंच असून विकास करता आला नाही त्यांच्या खोट्या आश्वासनांना जनता भुलणार नाही.💸

स्वतःच्या खरपुडी गावच्या शाळेची भिंत धड नाही, आरोग्य केंद्र नाही आणि ही मंडळी वाफगाव- रेटवडी गटात दिवे लावायच्या गप्पा मारतायत! जे भोगाडे ‘अण्णांचे’ झाले नाहीत, ते ‘वाफगाव-रेटवडीचे’ काय होणार? 🤷‍♂️

पैसे देऊन उमेदवारी मिळते, पण विकास नाही!

#दीप्ती_भोगाडे #दिलीप_मोहिते_पाटील #वाफगाव #रेटवडी #जयसिंग_भोगाडे #अश्विनी_पाचारणे #बाबाजीशेठ_काळे

जनसेवा? छे छे! ही तर शुद्ध ‘टेंडर’ सेवा! 🚧💰सासरा कॉन्ट्रॅक्टर... नवरा कॉन्ट्रॅक्टर... आणि आता सूनबाईंना पण उधळायचा आहे ‘...
02/02/2026

जनसेवा? छे छे! ही तर शुद्ध ‘टेंडर’ सेवा! 🚧💰

सासरा कॉन्ट्रॅक्टर... नवरा कॉन्ट्रॅक्टर... आणि आता सूनबाईंना पण उधळायचा आहे ‘कॉन्ट्रॅक्ट’ चाच गुलाल? हे समाजकारण आहे की ‘फॅमिली बिझनेस’? 🤔

वाफगाव-रेटवडीकरांनो, ज्यांच्या डोळ्यात जनतेची स्वप्ने दिसण्याऐवजी फक्त ‘टेंडर’ दिसतात, त्यांना विकासाशी काहीही देणंघेणं नसतं. जनतेला ‘नेता’ हवाय, ‘ठेकेदार’ नाही.

#रेटवडी #वाफगाव #दीप्ती_भोगाडे #प्रसाद_भोगाडे #दिलीप_मोहिते_पाटील #अश्विनी_पाचारणे

02/02/2026

“सासरा कॉन्ट्रॅक्टर, नवरा कॉन्ट्रॅक्टर... समाजसेवा की फक्त ‘टेंडर’सेवा?” 🏗️

चोराच्या हाती तिजोरीच्या चाव्या द्यायच्या का? माजी आमदार दिलीप आण्णांनी स्पष्टच सांगितलंय - सासरा आणि नवरा दोघेही कॉन्ट्रॅक्टर! हे नेतृत्व करायला नाही, तर धंदा करायला आलेत. तिजोरीच्या चाव्या चोराच्या हाती देऊन कसं चालेल?

#जयसिंग_भोगाडे #दीप्ती_भोगाडे #अश्विनी_पाचारणे #दिलीप_मोहिते_पाटील #बाबाजीशेठ_काळे #रेटवडी #वाफगाव #रोहिणी_थिगळे

Address

Lonavala
410401

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wafgaon Retwadi Updates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category