Mahad Vidhansabha Youth Congress

  • Home
  • Mahad Vidhansabha Youth Congress

Mahad Vidhansabha Youth Congress Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mahad Vidhansabha Youth Congress, Political organisation, Mahad, .

24/10/2023

महाराष्ट्राच्या जनतेला अनेक समस्या भेडसावत आहे.
Vijay Wadettiwar

कंत्राटी नोकर भरती   रद्द !राज्यातील युवकांच्या लढ्याला यश,धन्यवाद ताई...Shivani Vijay Wadettiwar                       ...
21/10/2023

कंत्राटी नोकर भरती रद्द !
राज्यातील युवकांच्या लढ्याला यश,
धन्यवाद ताई...

Shivani Vijay Wadettiwar
#रद्द #युवा #कंत्राटी #भरती

ओबीसींनो उठा, आता जाब विचारा !Shivani Vijay Wadettiwar
13/10/2023

ओबीसींनो उठा, आता जाब विचारा !
Shivani Vijay Wadettiwar

काँग्रेसनेच दिला ओबीसींना न्याय! Shivani Vijay Wadettiwar
09/10/2023

काँग्रेसनेच दिला ओबीसींना न्याय!

Shivani Vijay Wadettiwar

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा! Shivani Vijay Wadettiwar CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis ...
04/10/2023

आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा!

Shivani Vijay Wadettiwar
CMOMaharashtra Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar

वैनगंगेच्या पुराचा पिकांना तडाखा शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची आ.विजय वडेट्टीवार यांची मागणीVijay Wadettiwar         ...
20/09/2023

वैनगंगेच्या पुराचा पिकांना तडाखा
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची आ.विजय वडेट्टीवार यांची मागणी

Vijay Wadettiwar

बेरोजगारांचा एकच आक्रोशवडेट्टीवारांचा सरकारवर रोषकंत्राटी पध्दतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीला बेरोजगारांचा विरोध होता...
16/09/2023

बेरोजगारांचा एकच आक्रोश
वडेट्टीवारांचा सरकारवर रोष
कंत्राटी पध्दतीने शासकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीला बेरोजगारांचा विरोध होताच. या भरतीतील गैरप्रकार आणि उमेदवारांवर होणारा अन्यायाला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी खऱ्या अर्थाने वाचा फोडली. कंत्राटी पध्दतीने होणारी भरती रद्द करण्यासाठी विद्यार्थी आणि बेरोजगारांनी शासनाच्या विरोधात एल्गार पुकारण्याची वेळ आली आहे.

Vijay Wadettiwar

शेतीला १२ तास वीज देण्याचे आश्वासन देणाऱ्या तिघाडी सरकारच्या काळात ८ तासही वीज मिळत नाही. प्रचंड वीज दर वाढवून सर्वसामान...
14/09/2023

शेतीला १२ तास वीज देण्याचे आश्वासन देणाऱ्या तिघाडी सरकारच्या काळात ८ तासही वीज मिळत नाही. प्रचंड वीज दर वाढवून सर्वसामान्यांना तिघाडी सरकार लुटत आहे. हे लक्षात आणून देण्यासाठी ही जनसंवाद पदयात्रा.

Shivani Vijay Wadettiwar

12/09/2023

युवानेतृत्व ताईसाहेब ❤️

Shivani Vijay Wadettiwar

07/09/2023

माणसाला माणसाशी जोडणारी यात्रा जनसंवाद यात्रा !

Vijay Wadettiwar

25/08/2023

देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा एखाद्या शेतकऱ्याने पिकवलेल्या उत्पादनावर ४० % निर्यात कर लावण्याची स्वातंत्र्यानंतरची पहिली घटना आहे .

Vijay Wadettiwar

महाराष्ट्राचा राजकारणातील एक धुरंधर, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व विजयभाऊ वडेट्टीवार यांची महाराष्ट्र राज्याच्या विरोधी पक...
04/08/2023

महाराष्ट्राचा राजकारणातील एक धुरंधर, अभ्यासू आणि आक्रमक नेतृत्व विजयभाऊ वडेट्टीवार यांची महाराष्ट्र राज्याच्या विरोधी पक्षनेते पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन. आता सर्वसामान्य जनतेचा आवाज पुन्हा एकदा गाजणारच.

Vijay Wadettiwar

Address

Mahad

402301

Telephone

+919764943953

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahad Vidhansabha Youth Congress posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share