SangharshDeep Pratishthan

SangharshDeep Pratishthan संघर्ष दिप प्रतिष्ठान (महा. राज्य)
संस्थापक अध्यक्षा :- सृष्टीताई दोड

उगवा येथील अल्पभूधारक शेतकरी राहुल शिवराम कोरडे  यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली.  स...
17/07/2025

उगवा येथील अल्पभूधारक शेतकरी राहुल शिवराम कोरडे यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. संघर्ष दिप प्रतिष्ठान महिला आघाडी तर्फे कोरडे कुटुंबाची भेट घेण्यात आली.

आज दि. १७/०७/२०२५ रोजी संघर्ष दिप प्रतिष्ठान महा. राज्य महिला आघाडी  तर्फे  आगीखेड ग्राम पंचायत मधील समस्यांसंदर्भात मुख...
17/07/2025

आज दि. १७/०७/२०२५ रोजी संघर्ष दिप प्रतिष्ठान महा. राज्य महिला आघाडी तर्फे आगीखेड ग्राम पंचायत मधील समस्यांसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी , जिल्हा परिषद अकोला यांची भेट घेऊन चर्चा केली आणि जिल्हाध्यक्षा सौ. अनिता ताई तवर, पातुर तालुका महासचिव सौ. दुर्गा ताई अवचार, मुर्तिजापूर तालुका अध्यक्ष सौ. जयश्री ताई तायडे यांनी निवेदन दिले.

मा. सौ. रेखाताई लोमटे यांची संघर्ष दिप प्रतिष्ठान महा राज्य महिला आघाडीच्या छ. संभाजी नगर विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती झ...
22/04/2025

मा. सौ. रेखाताई लोमटे यांची संघर्ष दिप प्रतिष्ठान महा राज्य महिला आघाडीच्या छ. संभाजी नगर विभागीय अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.
Shrushti Dod
Anuradha Shrungash Thakare

वाशिम आणि वर्धा जिल्हा पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा
16/03/2025

वाशिम आणि वर्धा जिल्हा पदाधिकारी यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा

संबंधित पत्राद्वारे  हे कळवण्यात येत आहे की , संघर्ष दिप प्रतिष्ठान महा. राज्य कार्यालय मार्फत  अधिकृतरीत्या आज लहुसेना ...
27/02/2025

संबंधित पत्राद्वारे हे कळवण्यात येत आहे की , संघर्ष दिप प्रतिष्ठान महा. राज्य कार्यालय मार्फत अधिकृतरीत्या आज लहुसेना मातंग समाज संघटनेच्या वतीने होणाऱ्या आंदोलनास पाठिंबा देत येत आहे.

अभिनंदन ताई
20/02/2025

अभिनंदन ताई

छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि संघर्ष दिप प्रतिष्ठान महा. राज्य संस्थापक अध्यक्षा सृष्टी ताई ह्यांन...
19/02/2025

छ. शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा आणि संघर्ष दिप प्रतिष्ठान महा. राज्य संस्थापक अध्यक्षा सृष्टी ताई ह्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

- संघर्ष दिप प्रतिष्ठान महा.राज्य

आज दि. १९/०१/२०२४ रोजी अकोला जिल्हा मातंग समाज एकिकृत समिती तर्फे  मा. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला समोर विविध मागण्यांस...
19/01/2025

आज दि. १९/०१/२०२४ रोजी अकोला जिल्हा मातंग समाज एकिकृत समिती तर्फे मा. जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला समोर विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलन करण्यात येत होते. त्यास संघर्ष दिप प्रतिष्ठान महा. राज्य प्रदेश अध्यक्ष अनुराधा ताई ठाकरे, अकोला जिल्हाध्यक्ष सौ. अनिता ताई तवर , पातुर तालुका अध्यक्ष विद्या ताई धाडसे , पातूर तालुका महासचिव दुर्गा ताई अवचार, अकोला तालुका अध्यक्ष अस्मिता ताई चव्हाण , अकोला तालुका महासचिव यमुना ताई चांदणे तसेच जिल्हा महिला आघाडी तर्फे भेट देण्यात आली.

संघर्ष दिप प्रतिष्ठान महा.राज्य अकोला जिल्हा महिला आघाडी तर्फे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्या उल्लेखनी...
13/01/2025

संघर्ष दिप प्रतिष्ठान महा.राज्य अकोला जिल्हा महिला आघाडी तर्फे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील महिलांना त्यांच्या उल्लेखनीय योगदानाबद्दल "राजमाता जिजाऊ पुरस्कार २०२५" प्रदान करण्यात आला. मुर्तिजापूर तालुका येथील सौ. सविता ताई वाघ ह्यांना सामाजिक कार्य, अकोट तालुका येथील सौ. कल्पनाताई सपकाळ ह्यांना उद्योजकता, तेल्हारा तालुक्यातील सौ. दिपाली वानखेडे ह्यांना शैक्षणिक क्षेत्र , अकोला तालुक्यातील सौ. जयमाला राऊत ह्यांना कला संस्कृती तर बार्शिटाकळी तालुक्यातील सौ. अलका अघडते ह्यांना पर्यावरण संरक्षण ह्या निकषात सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमास सर्व तालुका व शहर कार्यकारिणी , जिल्हा कार्यकारिणी तसेच अमरावती विभागीय कार्यकारिणी ह्यांचे सहकार्य लाभले.

संघर्ष दिप प्रतिष्ठान महिला आघाडी अकोला जिल्हा सर्व शाखांनतर्फे  सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.
03/01/2025

संघर्ष दिप प्रतिष्ठान महिला आघाडी अकोला जिल्हा सर्व शाखांनतर्फे सावित्रीबाई फुले जयंती साजरी करण्यात आली.

Address

Akola
Maharashtra
444001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SangharshDeep Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category