SFI Ambegaon Taluka

SFI Ambegaon Taluka Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SFI Ambegaon Taluka, Maharastra, Ghodegaon.

SFI आंबेगाव तालुक्याच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना.     ...
23/12/2025

SFI आंबेगाव तालुक्याच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत विजेते ठरलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करताना.

#वक्तृत्व_स्पर्धा #विद्यार्थी_गौरव #घोडेगाव #शैक्षणिक_उपक्रम #विद्यार्थी_चळवळ

“ *हक्कांसाठी जागरूकता,आणि समतेसाठी लढा—हीच संविधानाला खरी वंदना!* ” भारतीय संविधान दिनानिमित्त *SFI* आंबेगाव तालुका समि...
26/11/2025

“ *हक्कांसाठी जागरूकता,आणि समतेसाठी लढा—हीच संविधानाला खरी वंदना!* ” भारतीय संविधान दिनानिमित्त *SFI* आंबेगाव तालुका समिती कडून क्रांतिकारी शुभेच्छा..!

24/11/2025

आपण आपल्या शाळेतील, महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत या स्पर्धेची माहिती कळवावी व विद्यार्थ्यांना सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, ही विनंती 🙏🏻

विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे !       Roshan PekariNavnath More Rohit Shingade
19/11/2025

विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे !
Roshan PekariNavnath More Rohit Shingade

वुमन ऑफ द मिलिनिय,आर्यन लेडी, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जन्मदिनी SFI आंबेगाव तालुका समितीकडून ...
19/11/2025

वुमन ऑफ द मिलिनिय,आर्यन लेडी, देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जन्मदिनी SFI आंबेगाव तालुका समितीकडून क्रांतिकारी अभिवादन...!

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन !
14/11/2025

भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना जन्मदिनी विनम्र अभिवादन !

बोला आत्मविश्वासाने,SFI देतंय तुमच्या विचारांना व्यासपीठ! 🎤🔥
12/11/2025

बोला आत्मविश्वासाने,
SFI देतंय तुमच्या विचारांना व्यासपीठ! 🎤🔥

“स्वप्न तेच असतं जे आपल्याला झोपू देत नाही…”आज भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आंबे...
15/10/2025

“स्वप्न तेच असतं जे आपल्याला झोपू देत नाही…”
आज भारतरत्न, मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आंबेगाव तालुका समितीच्या वतीने विनम्र अभिवादन..!

26/09/2025
वार – गुरुवार दि.०४/०९/२०२५ घोडेगाव येथे आदिवासींच्या  विशेषपदभरतीसाठी 'उलगुलान मोर्चा’ चे आयोजन एसएफआय व डीवायएफआय चे म...
04/09/2025

वार – गुरुवार
दि.०४/०९/२०२५

घोडेगाव येथे आदिवासींच्या विशेषपदभरतीसाठी 'उलगुलान मोर्चा’ चे आयोजन
एसएफआय व डीवायएफआय चे मा.प्रकल्प अधिकारी यांना निवेदन

घोडेगाव (दि.०४) : आदिवासी समुदायाच्या न्याय हक्कांसाठी व वसतिगृहांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया (SFI) आणि डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया (DYFI) यांच्या वतीने मंगळवार, दि.९ सप्टेंबर, २०२५ रोजी घोडेगाव येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयासमोर 'उलगुलान मोर्चा’ काढण्यात येणार आहे. या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक आणि समाज बांधव सहभागी होणार आहेत.

यावेळी मा. प्रकल्प अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात १२,५२० पदांची विशेष पदभरती त्वरित सुरू करावी, आदिवासी आरक्षणातील रिक्त असलेली ५५,६८७ पदे तात्काळ भरावीत, आणि बोगस जात प्रमाणपत्र सादर करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करावी, अशा प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. यासोबतच मंचर येथील शासकीय वसतिगृहातील पाणीपुरवठा लाइनचे काम पूर्ण करण्यात यावे, घोडेगाव येथील मंजूर मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे बांधकाम सुरु करण्यात यावे आणि शिनोली येथील वसतिगृहाच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी एसएफआय चे पुणे जिल्हा सहसचिव समीर गारे, आंबेगाव तालुका अध्यक्ष निकिता मेचकर, सचिव रोहिदास फलके, उपाध्यक्ष समीक्षा केदारी आणि डीवायएफआय आंबेगाव तालुका सचिव अविनाश गवारी उपस्थित होते.

Address

Maharastra
Ghodegaon
410509

Telephone

+919423787082

Alerts

Be the first to know and let us send you an email when SFI Ambegaon Taluka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to SFI Ambegaon Taluka:

Share