Dr.Nirranjan Keshave

Dr.Nirranjan Keshave आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मी जिल्हा परिषद वाई बाजार गटातून निवडणुक लढण्याकरिता भारतीय जनता पक्षाकडे उमेदवारी मिळण्याकरिता मागणी करीत आहे. yes

भारतीय जनता पार्टीचे माहूर शहर अध्यक्ष आमचे बंधू श्री. सागर (गोपू ) महामुने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!Gopu M...
02/05/2026

भारतीय जनता पार्टीचे माहूर शहर अध्यक्ष आमचे बंधू श्री. सागर (गोपू ) महामुने यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!
Gopu Mahamune

१४ एप्रिल, Dr. B. R. Ambedkar जयंती निमित्तवाई बाजार, टाकळी, मुरली व परिसरात भेट देतरक्तदान शिबिरात सहभाग घेतला तसेचबाबा...
16/04/2026

१४ एप्रिल, Dr. B. R. Ambedkar जयंती निमित्त
वाई बाजार, टाकळी, मुरली व परिसरात भेट देत
रक्तदान शिबिरात सहभाग घेतला तसेच
बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचा संदेश नागरिकांना दिला. बाबासाहेबांचे विचारच आपल्या प्रगतीचा पाया आहे 🙏

“शिक्षण, समता आणि प्रगती हाच खरा मार्ग”

#जनसंपर्क #समाजसेवा #वाईबाजारगट #आपलामाणूसआपलाविकास

भारतीय राज्यघटने चे शिल्पकार,ज्ञानाचा अथांग सागर, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमि...
13/04/2026

भारतीय राज्यघटने चे शिल्पकार,ज्ञानाचा अथांग सागर, भारतरत्न, विश्वरत्न, बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..!

24 फेब्रुवारी नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी, आमचे आधारस्तंभ आमचे मोठे बाबा आदरणीय श्री.नामदेवरावजी केशवे ...
23/02/2026

24 फेब्रुवारी
नांदेड जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, सहकार महर्षी, आमचे आधारस्तंभ आमचे मोठे बाबा आदरणीय श्री.नामदेवरावजी केशवे साहेब यांना 85 व्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... बाबा आपणास निरोगी व उदंड आयुष्य लाभो हीच श्री.दत्त प्रभू चरणी प्रार्थना!

एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी...
18/02/2026

एक राजा जो रयतेसाठी जगला, एक योद्धा जो अन्यायाविरुद्ध लढला, एक नेता जो लोकहितासाठी झटला, एक असामान्य माणूस ज्याने गुलामी नाकारून स्वराज्याला जन्म दिला... प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासणाधिश्वर श्रीमंत योगीराज बुद्धिवंत कीर्तिवंत कुलवंत नितिवंत धनवंत समर्थ्यवंत धर्मधुरंदर...असे अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत असलेले श्रीमान योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त सर्व शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा..!

जय भवानी!
जय शिवाजी!


रमजान मुबारक पवित्र रमजान मासारंभ निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!
18/02/2026

रमजान मुबारक

पवित्र रमजान मासारंभ निमित्त सर्व मुस्लिम बांधवांना मनःपूर्वक शुभेच्छा!

Address

Mahur
412311

Telephone

+919423395979

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr.Nirranjan Keshave posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr.Nirranjan Keshave:

Shortcuts

Share