Shardul khedkar

Shardul khedkar संस्थापक अध्यक्ष:- बाळासाहेब सानप साह?

पूरग्रस्त अपघात झालेल्या पांडुरंग किसन मुंडे यांना समृध्दी महामार्ग यांच्या कडून *आमदार नारायण कुचे साहेब व जय भगवान महा...
08/10/2020

पूरग्रस्त अपघात झालेल्या पांडुरंग किसन मुंडे यांना समृध्दी महामार्ग यांच्या कडून *आमदार नारायण कुचे साहेब व जय भगवान महासंघाचे अध्यक्ष मा श्री बाळासाहेबजी सानप साहेब* यांनी ५.००लक्ष ची मदत मिळवुन दिली.तसेच समृद्धी महामार्ग कामाच्या खड्यात पडून अपंग झालेले बाबासाहेब शामराव मुंढे यांना 2.5 लक्ष रु ची मदत मिळवून दिली,

पांडुरंग मुंडे व पांडुरंग केकान यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही नाही व डेट बॉडी ला हात लावण...
05/10/2020

पांडुरंग मुंडे व पांडुरंग केकान यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही नाही व डेट बॉडी ला हात लावणार नाही असं आव्हान ान_महासंघाचे_अध्यक्ष
#मा_श्री_बाळासाहेबजी_सानप_साहेब यांनी केलं

काल ऐका वार्डामधील महिला मंडळ व पुरुष वर्ग यांनी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष मा बाळासाहेब सानप साहेब यांना फोन करुन वार्ड...
01/10/2020

काल ऐका वार्डामधील महिला मंडळ व पुरुष वर्ग यांनी जय भगवान महासंघाचे अध्यक्ष मा बाळासाहेब सानप साहेब यांना फोन करुन वार्डातील समस्या मांडल्या व रोड करु देण्याची विनंती केली साहेबांनी दोनच दिवसा मध्ये रोड करुन दिल्याबद्दल सत्कार करण्यात आला....

एकच मिशन वंजारी आरक्षण......लवकरच.....
29/09/2020

एकच मिशन वंजारी आरक्षण......
लवकरच.....

👑साहेब👑
27/09/2020

👑साहेब👑

25/09/2020

Address

Majalgaon

Telephone

+918888230788

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shardul khedkar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Shardul khedkar:

Share