Ganesh pandurang ugale

Ganesh pandurang ugale महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष मराठवाडा🇮🇳

18/06/2024

तू जिथे भेटणार तिथं तुला गाठून तुझा पाय बाहेर काढणार - राहुल दुबाले 🚨

रोड रोमिओ, पोलीस तुमचा बाप आहे आणि महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना तुमच्यासारख्या रोड रोम्याचा कर्दन काळ आहे 🚓

वाशी ब्रिजच्या खाली रोड रोमिओ पोलिसांना हुज्जत घातली. अक्षरशः पूर्ण जनता, रिक्षा वाले, सर्व पोलिसांच्या बाजूने बोलत होते. तो रोड रोमिओ गाडीवर गरिबांची विद्या बालन घेऊन फिरत होता. ती विद्या बालन पण लई फडफड करत होती. ही गोष्ट आमच्या रायगड जिल्हा अध्यक्ष किशोर वाजे हे घटनास्थळी उपस्थित होते. त्यांनी तात्काळ मला कळवले. मी तिथे उपस्थित राहिलो. भाडवा पळून गेला, पण जिथे दिसणार तिथे त्याचा पाय बाहेर काढणार 🚔

पोलीसांवर कोणीही दादागिरी करू शकत नाही. महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना खळ खट्यक करणार. पोलिसांना नजर उचलून बोलताना पोलीस बॉईज संघटनेचे दहशत तुमच्या नजरेत दिसली पाहिजे.

#राहुलदुबाले #रोडरोमिओ #महाराष्ट्रपोलीस #पोलीसबॉईजसंघटना #वाशीब्रिज #रायगड #किशोरवाजे #दादागिरी #पोलीसदहशत #न्याय

14/05/2024

डंके! 😂😂

महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना महा.राज्य

पाहुनी शौर्य तुजपुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त...
14/05/2024

पाहुनी शौर्य तुजपुढे मृत्यूही नतमस्तक झाला स्वराज्याच्या मातीसाठी माझा शंभू अमर झाला छत्रपती संभाजी महाराज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!🚩🚩

15/04/2024
11/11/2021

मा. #पोलीस_महासंचालक_प्रवीण_दीक्षित_साहेबांची भेट घेतली..!💐

जीवनात प्रत्येक व्यक्तीला वेळेला मदत करणारे जीवनात एक व्यक्ती असते त्यांचे स्थान मनात ऐका उंचीवर असते आज तसेच मला दुःखाच्या वेळी मदत मा.प्रवीण दीक्षित साहेबांची भेट झाली साहेबांनी खूप वेळ दिला मला ज्या वेळी मदत अपेक्षित होती त्या वेळी साहेबांनी खूप मदत केली त्यांच्या भेटीची चातक पक्षा प्रमाणे वाट पाहत होतो आज साहेब बीड आले असता साहेबांची भेट घेतली साहेबांनी उत्तम मार्गदर्शन केले एक मार्गदशनाचे विद्यापीठ मी दीक्षित साहेबांच्या माध्यमातून मला मिळाले व कायम त्यांच्या त्या मदतीचा मार्गदर्शनाचा अभ्यासक आहे महासंचालक प्रवीण दीक्षित साहेबांनी राज्याच्या प्रत्येक पोलीस परिवाराला आपला परिवार सारखे जपले आणि अत्ता पण जपत आहेत प्रत्येक पोलीस पल्याने स्वतःच्या पायावर उभे राहावे उद्योगात उतरावे आपले अस्तित्व निर्माण करावे अशी साहेबांची इच्छा कायम आहे आणि त्या साठी साहेब खूप प्रयत्न करतात आणि त्यांनी कित्येक युवकांना स्वतःच्या पायावर उभा पण केले आहे ना कुठला गर्व ना कुठले मोठे पण साहेबांचा सरळ स्वभाव समोरच्याच्या मनात आदराचे घर करते साहेब मी आपल्या सत्काराचे हार भुके आणले आहेत साहेबांचे शब्द ते सर्व गोष्टी देवाला अर्पण करा पण मी आग्रह धरला तेव्हा साहेबांनी हो बोलले हा साहेबांचा स्वभाव प्रत्येक व्यक्ती साहेबांच्या प्रेमात पडतो साहेब तुम्ही दिलेले मार्गदर्शन मी नक्कीच मी युवकांना देणार आणि सशक्त युवक बनून त्यांना मदत करणार तुमचे ऋण मी कधी फेडू शकणार नाही साहेब!🚨🚨

Rahul Arjunrao Dubale-संस्थापक अध्यक्ष,
महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना, तथा मा.महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती सदस्य.

10/11/2021

आमचा लढा.. रक्षण कर्त्यांसाठी !
ना जातीसाठी ना पातीसाठी एक दिवस पोलिसांसाठी🚨

महाराष्ट्र पोलिस बॉईज संघटना राज्यस्तरीय आढावा बैठक लोणावळा २०२०-२०२१, येणार आहे सर्व पदाधिकाऱ्यांचे हार्दिक-स्वागत..!💐

संघटना समजल्याशिवाय, समाजकार्य समजत नाही समाज कार्य समजल्याशिवाय, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटनेचे कार्य समजत नाही..!👌🏻👌🏻

Rahul Arjunrao Dubale

#महाराष्ट्र_पोलीस_बॉईज_संघटना_महा_राज्य

सर्वस्व..!✌🏻🔥
10/11/2021

सर्वस्व..!✌🏻🔥

Address

Majalgaon
Majalgaon
431131

Telephone

+917875653323

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ganesh pandurang ugale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ganesh pandurang ugale:

Share