Adv Daaljit Kaur Maan

Adv Daaljit Kaur Maan B ED,BMS,LLB

राधे राधे, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏❤️
03/09/2026

राधे राधे, जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏❤️

02/09/2026

आज बुधवार दिनांक २ सप्टेंबर २०२६ रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. संतोष घाटेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुलुंड पश्चिम पोलीस ठाणे येथे आयोजित मोहल्ला कमिटी व शांतता कमिटी बैठकीस उपस्थित राहण्याची संधी मिळाली.

या बैठकीत परिसरातील शांतता, सलोखा, सुरक्षितता आणि नागरिकांमध्ये एकोपा याबाबत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन शांतता व सामाजिक सौहार्द कायम राखणे हीच आपली सामूहिक जबाबदारी आहे.
शांततामय व सुरक्षित मुलुंडसाठी सदैव कटिबद्ध!

02/09/2026

नवीन कार्यालयाच्या भव्य उद्घाटन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून श्री. रविकमल डांगी व श्री. सचिन धोत्रे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. B1 Property Solutionsच्या या नव्या कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या व्यवसायाला उत्तरोत्तर यश, प्रगती आणि भरभराट लाभो, हीच सदिच्छा!
या आनंदमयी प्रसंगी उपस्थित राहून शुभेच्छा देताना मनस्वी आनंद झाला.

01/09/2026

रक्षाबंधनाचा हा खास क्षण,
आमदार श्री मिहिर भाई कोटेचा यांच्यासोबत साजरा करतानाचा आनंद दुप्पट! 🪔✨
राखीच्या पवित्र धाग्याने बांधलेलं प्रेम आणि विश्वास,
एका प्रेरणादायी नेत्याच्या उपस्थितीत आणखीच खास वाटलं. 🙏

30/08/2026
मुलुंड वेस्ट पोलीस स्टेशनमध्ये Senior Police Inspector साहेबांसोबत रक्षाबंधन सेलिब्रेशन.
30/08/2026

मुलुंड वेस्ट पोलीस स्टेशनमध्ये Senior Police Inspector साहेबांसोबत रक्षाबंधन सेलिब्रेशन.

काल प्रभाग क्रमांक १०४ चे कार्यकुशल नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्या...
30/08/2026

काल प्रभाग क्रमांक १०४ चे कार्यकुशल नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

30/08/2026

काल प्रभाग क्रमांक १०४ चे कार्यकुशल नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य अभिष्टचिंतन सोहळ्यास उपस्थित राहून त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.

Address

Mulund West
400080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Daaljit Kaur Maan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share