Adv Daljit Kaur Maan

Adv Daljit Kaur Maan B ED,BMS,LLB

02/06/2026

आज मुलुंड कॉलनी कार्यालयात नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर चर्चा करण्यासाठी जनसंपर्क बैठक आयोजित करण्यात आली. नागरिकांनी आपल्या समस्या मांडल्या असून त्या सोडविण्यासाठी संबंधित विभागांशी पाठपुरावा करण्याचे आश्वासन देण्यात आले.

या प्रसंगी नगरसेविका दीपिका ताई घाग, मंडळ अध्यक्ष गणेश पांडे, मंडळ महामंत्री सुनील देसाई, मंडळ महामंत्री कृष्णमूर्ती नादर, महिला मोर्चा मंडळ अध्यक्षा सुनीता शेषवारे, वॉर्ड अध्यक्षा उज्वला लग्गड, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश मकवाना, अमोल पूर्वे तसेच भारतीय जनता पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

01/06/2026

आई सालपादेवी जत्रेनिमित्त आयोजित महाप्रसाद सोहळ्यास उपस्थित राहून देवीचे आशीर्वाद घेतले. आयोजक स्वराज्य मित्र मंडळ यांच्या या सुंदर उपक्रमाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन. सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा!

31/05/2026

SATNAM WAHEGURU 🙏

31/05/2026

Mann ki baat.
Ward 108

30/05/2026

आज जिल्हा कार्यालयात आयोजित जिल्ह्याच्या बैठकीस उपस्थित राहिले.

या प्रसंगी जिल्हाध्यक्ष दीपक दळवी, युवा मोर्चा अध्यक्ष योगेश मकवाना तसेच अनेक भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

30/05/2026

आपल्या छोट्याशा प्रयत्नांनी कोणाच्यातरी आयुष्यातील आनंदाची दारे उघडू शकतात… हाच खरा आनंदाचा क्षण!

28/05/2026
27/05/2026
27/05/2026

जीएमएलआर प्रकल्पांतर्गत बाधित होणाऱ्या अमर नगर येथील रहिवाशांना देण्यात आलेल्या घरांची आज पाहणी करण्यात आली. आज रहिवाशांना त्यांच्या नवीन घरांच्या चाव्या देण्यात आल्या असून नवीन घर पाहून सर्व नागरिक आनंदी व समाधानी आहेत. घरांमध्ये पाणी व वीज जोडणीची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे तसेच घरे अतिशय सुंदर व उत्तम प्रकारे बांधण्यात आली आहेत.
अशा उत्तम पर्यायाची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्व रहिवासी आपल्या कार्यसम्राट आमदार श्री. मिहिरभाई कोटेचा यांचे मनःपूर्वक आभार मानत आहेत.

Address

Mulund West
400080

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Adv Daljit Kaur Maan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share