26/02/2026
आजाद समाज पार्टी (कांशीराम) चे राष्ट्रीय अध्यक्ष व खासदार,नगीना लोकसभा क्षेत्र,अॅड. चंद्रशेखर आजाद जी यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. मनीष साठे जी, व महाराष्ट्र युवा प्रदेश अध्यक्ष मा. अॅड. सुल्तान फतेहअली शाह यांच्या नेतृत्वाखाली मला मुंबई युवा प्रदेश अध्यक्ष या पदावर नियुक्त केल्याबद्दल मी पक्षाच्या सर्व वरिष्ठांचे मनःपूर्वक आभार मानतो.
मला या पदासाठी पात्र मानणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो.🙏🏻
जय भीम. जय संविधान. जय भारत. 🇮🇳