BJP South Mumbai

BJP South Mumbai Official Facebook Handle Of BJP South Mumbai.
भारतीय जनता पार्टी (दक्षिण मुंबई जिल्हा)

आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar - राहुल नार्वेकर जी यांनी वरळी मतदार संघातील वॉर्ड क्रमांक १९३, १९५ आणि १९...
24/02/2024

आज महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar - राहुल नार्वेकर जी यांनी वरळी मतदार संघातील वॉर्ड क्रमांक १९३, १९५ आणि १९६ मधील नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्यासाठी स्थानिक नागरिकांची भेट घेतली, त्यांच्या समस्या जाणून घेऊन लवकर तोडगा काढण्यासाठी कार्यवाही करण्याबाबत त्यांनी चर्चा केली.

य्यावेली भाजपा दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष Sharad Chintankar जी, वरळी विधानसभा अध्यक्ष Deepak Sawant जी, आणि भाजपा युवा मोर्चा मुंबई महामंत्री Arjun Meghe जी व जिल्हा विधानसभा आणि वॉर्ड चे सर्व पदाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होतेDevendra Fadnavis Chandrashekhar Bawankule Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Bharatiya Janata Party (BJP) BJP Maharashtra BJP Mumbai

22/02/2024
22/02/2024

सेठ तुलसीदास किलाचंद उद्यानाचे सुशोभिकरण व दर्जोन्नत केलेल्या सोई सुविधांचे लोकार्पण

J.P.Nadda
Devendra Fadnavis
Rahul Narwekar - राहुल नार्वेकर
Mangal Prabhat Lodha
Chandrashekhar Bawankule
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Sharad Chintankar
Rajesh Mishra

22/02/2024

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री. जी यांच्या हस्ते उद्घाटन आणि पूजन

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष J.P.Nadda जी यांचे मुंबई नगरीत हार्दिक स्वागत.!  Devendra Fadnavis Rahul Narwekar - राहुल नार्वे...
21/02/2024

भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष J.P.Nadda जी यांचे मुंबई नगरीत हार्दिक स्वागत.!Devendra Fadnavis
Rahul Narwekar - राहुल नार्वेकर
Mangal Prabhat Lodha
Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार
Sanjay Upadhyay
Sharad Chintankar
Rajesh Mishra

21/02/2024
मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन आज बोलावले होते. या अधिवेश...
21/02/2024

मराठा आरक्षणासंदर्भातील विधेयक मंजूर करण्यासाठी राज्य सरकारने राज्य विधीमंडळाचे विशेष अधिवेशन आज बोलावले होते. या अधिवेशनात मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आणि मराठा समाजाला नोकरी व शिक्षणात आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष Rahul Narwekar - राहुल नार्वेकर जी यांनी घेतला आहे.
मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर केल्याबद्दल सवर्पक्षीय आमदारांचे व सरकारचे आभार!

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Devendra Fadnavis Ajit Pawar Dr. Neelam Gorhe Chandrakant Patil

भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष Sharad Chintankar जी यांच्या नेतृत्वाखाली आज Aarati Pugaonkar जी यांची नि...
16/02/2024

भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष Sharad Chintankar जी यांच्या नेतृत्वाखाली आज Aarati Pugaonkar जी यांची नियुक्ती जिल्हा महामंत्री पदी करण्यात आली आहे.
आरती जी आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐

16/02/2024
भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री Deepak Sawant जी यांची सन्माननीय जिल्हाध्यक्ष Sharad Chintankar  जी यां...
16/02/2024

भारतीय जनता पार्टी दक्षिण मुंबई जिल्हा महामंत्री Deepak Sawant जी यांची सन्माननीय जिल्हाध्यक्ष Sharad Chintankar जी यांच्या नेतृत्वाखाली आज वरळी विधानसभा अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. दीपक जी आपले हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा 💐

14/02/2024

सौम्यता और सादगी की प्रतिमूर्ति, मृदुभाषी, ओजस्वी वक्ता एवं पूर्व केन्द्रीय मंत्री, पद्म विभूषण सुषमा स्वराज जी की जयंती पर सादर नमन। 🙏

Rahul Narwekar - राहुल नार्वेकर
Makarand Narwekar
Harsh*ta Narwekar
sanghvi
Thakur
Sharma

13/02/2024

चरणी ठेवितो माथा
वंदन करतो गणराया तुला,
सुखी ठेव तुझ्या लेकरांना
प्रार्थना करतो गजानना तुला...

माघी गणेश जयंतीच्या शुभेच्छा!
सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य आपणांस लाभो; हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना

#माघीगणेशजयंती #माघीगणेशोत्सव2024

महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis  जी के नेतृत्व में व कैबिनेट मंत्री Mangal Prabhat Lodha  जी, महाराष...
06/02/2024

महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री श्री Devendra Fadnavis जी के नेतृत्व में व कैबिनेट मंत्री Mangal Prabhat Lodha जी, महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष श्री Rahul Narwekar - राहुल नार्वेकर जी, श्री Pravin Darekar - प्रविण दरेकर जी, मुंबई अध्यक्ष श्री Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार जी, मुंबई महामंत्री श्री Sanjay Upadhyay जी, जिल्हा अध्यक्ष श्री Sharad Chintankar जी की उपस्थिति मव मुंबई से अयोध्या दर्शन के लिए भारतीय जनता पार्टी की तरफ से पहली ट्रेन छोड़ी गई। कार्यकर्ताओं ने सभी अयोध्या दर्शन के लिए जाने वाले सभी भक्तों का पुरे धूम धाम के साथ स्वागत किया।

जय श्री राम। 🚩🚩

06/02/2024

लतादीदींनी आपल्या सुमधुर आवाजाच्या जादूने जगभरात भारताची मान गर्वाने उंचावली. लहान वयात लतादीदींनी वडिलांच्या संगीत नाटकांमधून काम करण्यास सुरुवात केली होती. त्यांनी एक दोन नव्हे, तर 20 भाषांमध्ये गाणी गायली. ‘मेरी आवाजही मेरी पहचान है...’ या गीताच्या बोलाप्रमाणेच गानसम्राज्ञी, भारतरत्न लता मंगेशकर, त्यांच्या सुरांच्या रूपात चाहत्यांच्यासोबत असणार आहेत. त्यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
#लता_मंगेशकर #लतादीदी

05/02/2024

||जय श्रीराम||

चलो अयोध्या

मुंबईतील रामभक्तांसाठी भाजपा मुंबई तर्फे आयोध्येकरिता विशेष ‘आस्था’ रेल्वे

04/02/2024

Address

Mumbai
400009

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP South Mumbai posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

ShareYou may also like