महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना - दहिसर विधानसभा अधिकृत

  • Home
  • India
  • Mumbai
  • महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना - दहिसर विधानसभा अधिकृत

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना - दहिसर विधानसभा अधिकृत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना - दहिसर विधानसभा अधिकृत

महाराष्ट्राचे लाडके नेते, मराठी जनांचा आधार, तरूणाईला आकर्षित करणारे नेतृत्व सन्माननीय राज साहेब ठाकरे यांना दहिसर विधान...
13/06/2024

महाराष्ट्राचे लाडके नेते, मराठी जनांचा आधार, तरूणाईला आकर्षित करणारे नेतृत्व सन्माननीय राज साहेब ठाकरे यांना दहिसर विधानसभा मनविसे कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

                    Hemant Kamble Pangrikar    Hemant Kamble Pangrikar     Abhyankar   #मनसे                     khedeka...
07/06/2024

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

सन १६०० मधील भीतीदायक वाक्य*हुजूर मराठे आ गये…* प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महार...
05/06/2024

सन १६०० मधील भीतीदायक वाक्य
*हुजूर मराठे आ गये…*

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज महाराज
श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय...
शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा!

*राज्याभिषेक दिनाच्या शिवमय शुभेच्छा!*

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

27/05/2024
                    Hemant Kamble Pangrikar    Hemant Kamble Pangrikar     Abhyankar   #मनसे                     khedeka...
23/05/2024

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

फरक स्पष्ट आहे.वक्ता फक्त टिका आणि टोमणा मारणारा नसावा तर महाराष्ट्रचे भवितव्यासाठी भाष्य करणारा असावा आमच्या राज साहेबा...
25/04/2024

फरक स्पष्ट आहे.

वक्ता फक्त टिका आणि टोमणा मारणारा नसावा तर महाराष्ट्रचे भवितव्यासाठी भाष्य करणारा असावा आमच्या
राज साहेबांसारखा.

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

🙏🏽🚩 ♥️ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व सहकाऱ्यांना आणि  तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक श...
08/04/2024

🙏🏽🚩 ♥️ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व सहकाऱ्यांना आणि तुमच्या कुटुंबीयांना, गुढीपाडवा व मराठी नववर्षाच्या, हार्दिक शुभेच्छा ! ♥️ 🚩🙏🏽

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नां...
23/03/2024

होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

हिंदूजननायक मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात २००६ पासून सुरू झालेला हा प्रवास कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठेमुळे नि...
09/03/2024

हिंदूजननायक मा. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात २००६ पासून सुरू झालेला हा प्रवास कार्यकर्त्यांच्या एकनिष्ठेमुळे निरंतर सुरू आहे. तुम्हा मायबाप जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत नेहमीच आहे, पण आता गरज आहे तुमच्या सोबतीची. जगाला हेवा वाटावा असा महाराष्ट्र घडविण्यासाठी आता फक्त एकच पर्याय आहे.
महाराष्ट्राच्या विकासाचा 'राजमार्ग' !

#मनसे_वर्धापनदिन

लढायचे ते जिंकण्यासाठीच.!लढता लढता हरलो जरी , हरल्याची मला खंत नाही . . लढा माझा महाराष्ट्रासाठी , लढाईला माझ्या अंत नाह...
08/03/2024

लढायचे ते जिंकण्यासाठीच.!

लढता लढता हरलो जरी , हरल्याची मला खंत नाही . . लढा माझा महाराष्ट्रासाठी , लढाईला माझ्या अंत नाही . . पुन्हा उठेन आणि पुन्हा लढेन , शांत बसायला मी काही संत नाही .

🙏🏽🚩 ♥️ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील सर्व सहकाऱ्यांना वर्धापन दिनाच्या मनापासून शुभेच्छा . ♥️ 🚩🙏🏽

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये आहे विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये आहे सर्व संसार, ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात. महा...
07/03/2024

ॐ मध्ये आहे आस्था, ॐ मध्ये आहे विश्वास, ॐ मध्ये आहे शक्ती, ॐ मध्ये आहे सर्व संसार, ॐ ने होईल दिवसाची चांगली सुरूवात. महाशिवरात्रिच्या हार्दिक शुभेच्छा..!

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शान , भजन, किर्तन, भारुड ऐकून हरपून जाते भान , अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व , म...
26/02/2024

मराठी भाषा आहे अमुच्या महाराष्ट्राची शान , भजन, किर्तन, भारुड ऐकून हरपून जाते भान , अशा मराठी भाषेचा बाळगा थोडा गर्व , मराठी भाषा दिन आनंदाने साजरे करू सर्व , मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

23/02/2024

मनोहर जोशी सरांचं निधन झालं. बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केल्यापासून त्यांच्या सोबतच्या पहिल्या फळीतील ते ज्येष्ठ नेते. शिवसेनेची धाटणीच आक्रमक, पण त्यात अजातशत्रुत्व जपत सरांची राजकीय वाटचाल सुरु राहिली.

शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदावर बसवण्याचं बाळासाहेबांचं स्वप्न होतं जे मनोहर जोशींच्या रूपाने पूर्ण झालं. पुढे ते लोकसभा अध्यक्ष झाले आणि नंतर शेवटच्या श्वासापर्यंत बाळासाहेबांचे सैनिक म्हणून राहिले.

१९६६ पासून शिवसेनेचा धगधगता इतिहास पाहिलेले आणि जगलेले एक शिवसैनिक, नेते आज काळाच्या पडद्याआड गेले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मनोहर जोशी सरांना भावपूर्ण श्रद्धांजली.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती ...
18/02/2024

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत, लोककल्याणकारी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

शिवजयंती निमित्त सर्वांना शिवमय भगव्या शुभेच्छा..!

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,आरोग्य आपणांस लाभो;ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थनामाघी...
12/02/2024

तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत,

सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती,

आरोग्य आपणांस लाभो;

ही गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना

माघी गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा....!

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

तरुण तरुणींनी संधीचा लाभ घ्यावाभारतीय रेल्वे जाहिरातसहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ नोकऱ्या
29/01/2024

तरुण तरुणींनी संधीचा लाभ घ्यावा
भारतीय रेल्वे जाहिरात
सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ नोकऱ्या

अमित साहेब आणि मिताली ताई यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दहिसर विधानसभेकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक श...
27/01/2024

अमित साहेब आणि मिताली ताई यांना महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दहिसर विधानसभेकडून लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

*जय श्री राम!!जय महाराष्ट्र!* सन्माननीय. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभा...
23/01/2024

*जय श्री राम!!
जय महाराष्ट्र!*
सन्माननीय. श्री राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभा कडून करसेवकांना समर्पित *महाआरती* चे आयोजन सरचिटणीस श्री. नयन भाई कदम आणि उपाध्यक्ष श्री. अनिलजी खानविलकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र नवनिर्माण सहकार सेना उपाध्यक्ष श्रीमती. रजनी ताई देशपांडे आणि मा. उपविभाग अध्यक्ष श्री. पांडुरंग दादा राणे यांच्या नेतृत्वखाली महाआरती करण्यात आली. या समयी मा. विभाग अध्यक्ष श्री विजय पवार, उपविभाग अध्यक्षा सौ. अपूर्व कदम, शाखाअध्यक्षा सौ. कस्तुरी रोहेकर,श्री. समीरभाऊ देशपांडे, श्री. सोमनाथ गुप्ता,श्री. ह्रिषीकेश राणे,कु. सागर मोरे, कु.श्रुतिक सोनावणे आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्या मध्ये उपस्थित होते.

विशेष आभार: भावदेवी मंदिर कांदारपाडा दहिसर पश्चिम.

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी ...
22/01/2024

मराठी माणसाच्या हितरक्षणासाठी आणि हिंदुत्वाच्या प्रसारासाठी आपल्या कर्तृत्व आणि वक्तृत्वाची तलवार तळपती ठेवणारे तेजस्वी नेतृत्व आणी तमाम मराठी जनतेच्या मनात आदरणीय स्थान वंदनीय हिंदुहृदयसम्राट मा.श्री.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन..!

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

अभिनंदन…                    Hemant Kamble Pangrikar    Hemant Kamble Pangrikar     Abhyankar   #मनसे                    ...
19/01/2024

अभिनंदन…

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

07/01/2024

आज खालापूर टोलनाक्यावर ट्राफिकमध्ये अडकलेल्या रुग्णवाहिकेला वाट करून देण्यासाठी स्वतः राजसाहेब सरसावले.

29/11/2023

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना दहिसर विधानसभेत आक्रमक...*

राजसाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे *सरचिटणीस श्री नयन कदम यांच्या नेतृत्वाखाली* रविवारी सुरू झालेल्या आंदोलनाला *आज यश येताना दिसतय* दहिसर विधानसभेत *१०० हुन अधिक ठिकाणी मराठी पाट्या लागलेल्या* दिसून येत आहेत. आज हा झालेला बदल हा फक्त अणि फक्त राज ठाकरे यांच्या पक्षामुळे झालाय असे स्थानिक रहिवाशांचे अणि दुकानदारांचे म्हणणे आहे.

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

29/11/2023

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना*
*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना*

जय महाराष्ट्र!

नमस्कार!
सर्वांनी नोंद घ्यावी की आपला मराठा कॉलनी येथील 3 तारखेला होणारा *नका तिथे शाखा* हा कार्यक्रम काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आला आहे, त्या बद्दल क्षमस्व. सदर कायक्रमाची नवीन वेळ व तारीख लवकरच सांगण्यात येईल..

धन्यवाद!
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना दहिसर विधानसभा

Hemant Kamble Pangrikar
Hemant Kamble Pangrikar Abhyankar
#मनसे khedekar

Address

Mumbai
400068

Telephone

+919867742192

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना - दहिसर विधानसभा अधिकृत posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Videos

Share