08/08/2026
लॉंगमार्च व जाहीरसभा
==================
*विदर्भ राज्य आंदोलन समिती* द्वारा स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मिती च्या प्रमुख मागणी करता क्रांती दिनाच्या पर्वावर रविवार, दी 9 ऑगस्ट 2026, दुपारी 12 वाजता नागपूर च्या दिक्षाभूमी येथून संविधान चौक पर्यंत *"विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉंगमार्च"* काढण्यात येणार आहे. व लॉंग मार्च च्या समाप्तीनंतर संविधान चौक येथे भव्य *"जाहीर सभा"* घेतली जाईल.
तरी कृपया विराआंस च्या 11 ही जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला युवक, विद्यार्थी आणि विदर्भप्रेमींनी या विदर्भ निर्माण जनसंकल्प लॉंगमार्च व जाहीरसभेला हजारो च्या संख्येने उपस्थित राहावे. ही विनंती.
*विनीत*
*ॲड. वामनराव चटप*
अध्यक्ष विराआंस तथा माजी आमदार
*मा.प्रकाशभाऊ पोहरे*
प्रबंध संपादक, दैनिक देशोन्नती
*प्रा. मंजुषाताई तिरपुडे*
प्रदेशाध्यक्ष, महिला आघाडी
*डॉ. श्रीनिवास खांदेवाले*
मार्गदर्शक, विराआंस तथा जेष्ठ अर्थतज्ञ
*मुकेश मासुरकर*
प्रदेशाध्यक्ष, युवा आघाडी
*अरुणभाऊ केदार*
अध्यक्ष, पूर्व विदर्भ
*प्रा. डॉ. पी. आर. राजपूत*
अध्यक्ष, पश्चिम विदर्भ
*सुनिलभाऊ चोखारे*
उपाध्यक्ष, पूर्व विदर्भ
*ॲड. सुरेशराव वानखेडे*
उपाध्यक्ष, पश्चिम विदर्भ
*तात्यासाहेब मत्ते*
विदर्भ प्रचार प्रमुख
******