30/08/2026
भारतीय हॉकीचे महानायक आणि ‘हॉकीचे जादूगार’ मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
क्रीडा क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाला मानाचा मुजरा. त्यांच्या कर्तृत्वातून प्रेरणा घेत देशातील युवा खेळाडूंनी आपल्या प्रतिभेच्या बळावर भारताचा गौरव जागतिक स्तरावर उंचावत राहावा, हीच सदिच्छा.
राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या सर्व खेळाडू, क्रीडाप्रेमी आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांना हार्दिक शुभेच्छा!