11/02/2026
वंचित बहुजन आघाडी – कुर्ला तालुका (वॉर्ड क्र. १५१) 💛💙
🌸 त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर जयंती निमित्त 🌸
✨ भव्य महिला स्नेह संमेलन ✨
महिलांच्या सन्मानासाठी, संघटनासाठी व सक्षमीकरणासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
📌 कार्यक्रमाचे स्वरूप :
🔹 सांस्कृतिक कार्यक्रम
🔹 खेळ स्पर्धा
🔹 भेटवस्तू वाटप
🔹 विशेष मार्गदर्शन
🗓 दिनांक : ११ फेब्रुवारी २०२६
⏰ वेळ : सायंकाळी ६.०० वाजता
📍 स्थळ : साई बाबा नगर, शेल कॉलनी, बाल विकास क्रीडा मंडळ (रजि.)
चेंबूर, मुंबई – ७१
या महिला स्नेह संमेलनास परिसरातील सर्व माता-भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, ही नम्र विनंती.
✊ जय भीम | जय संविधान | जय भारत ✊