मंगेशभाऊ पांगारे - Mangesh Pangare

  • Home
  • India
  • Mumbai
  • मंगेशभाऊ पांगारे - Mangesh Pangare

मंगेशभाऊ पांगारे - Mangesh Pangare लढा परिवर्तनाचा... ध्यास विकासाचा... आपल्या प्रभागाचा...

🚩*शिवसेना – प्रभाग क्रमांक ०४*🚩🎉 गोविंदा रे गोपाळा… प्रभाग क्रमांक ०४ मध्ये रंगणार भव्य दहीहंडी उत्सव २०२६!🎉*दहीहंडीचा थ...
03/09/2026

🚩*शिवसेना – प्रभाग क्रमांक ०४*🚩

🎉 गोविंदा रे गोपाळा… प्रभाग क्रमांक ०४ मध्ये रंगणार भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
🎉*दहीहंडीचा थरार… ढोलकीचा ताल… अन् लावणीचा जल्लोष!* 🎉

मागाठाणे विधानसभेचे आमदार *मा. श्री. प्रकाशदादा सुर्वे* यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक *मा. श्री. मंगेशभाऊ पांगारे* यांच्या आयोजनातून, *राजे शिवाजी मित्र मंडळ आणि क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य* यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य *दहीहंडी उत्सव २०२६* आयोजित करण्यात आला आहे.

यंदाच्या दहीहंडी उत्सवात तब्बल *₹१५,५५,५५५/-* रुपयांची आकर्षक बक्षिसे, दहीहंडी पथकांचा थरार आणि मनोरंजनाची भरगच्च मेजवानी अनुभवायला मिळणार आहे!

विशेष आकर्षण म्हणून *‘ढोलकीच्या तालावर’ फेम, लावणी सम्राज्ञी प्रियाताई नास्कर यांच्या भव्य लावणी कार्यक्रमाचे आयोजन* करण्यात आले असून दहीहंडीच्या जोशाला महाराष्ट्राच्या लावणीचा खास तडका मिळणार आहे!

📍*शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६*
*वेळ : सायंकाळी ०४ ते रात्री ०९ वाजेपर्यंत*
*स्थळ : २९७ बस थांबा, करवीर नगर, रिव्हरपार्क इमारतीसमोर, दहिसर (पूर्व), मुंबई – ६८*

*थरावर थर गोविंदांचा… तालावर ठेका महाराष्ट्राचा… यंदाची दहीहंडी होणार एकदम दणकेबाज!*

सर्व दहीहंडी पथके, शिवसैनिक, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या भव्य उत्सवाचा आनंद घ्यावा, ही नम्र विनंती!

🚩*जय शिवसेना | जय महाराष्ट्र*🚩
* *

 #श्री. श्याम पाठक आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎉
03/09/2026

#श्री. श्याम पाठक आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎂🎉

 #शाहीर कृष्णराव  साबळे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!💐🙏
03/09/2026

#शाहीर कृष्णराव साबळे यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन.!💐🙏

03/09/2026

🚩*शिवसेना – प्रभाग क्रमांक ०४*🚩

🎉 गोविंदा रे गोपाळा… प्रभाग क्रमांक ०४ मध्ये रंगणार भव्य दहीहंडी उत्सव २०२६!
🎉*दहीहंडीचा थरार… ढोलकीचा ताल… अन् लावणीचा जल्लोष!* 🎉

मागाठाणे विधानसभेचे आमदार *मा. श्री. प्रकाशदादा सुर्वे* यांच्या मार्गदर्शनाखाली व नगरसेवक *मा. श्री. मंगेशभाऊ पांगारे* यांच्या आयोजनातून, *राजे शिवाजी मित्र मंडळ आणि क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्य* यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य *दहीहंडी उत्सव २०२६* आयोजित करण्यात आला आहे.

यंदाच्या दहीहंडी उत्सवात तब्बल *₹१५,५५,५५५/-* रुपयांची आकर्षक बक्षिसे, दहीहंडी पथकांचा थरार आणि मनोरंजनाची भरगच्च मेजवानी अनुभवायला मिळणार आहे!

विशेष आकर्षण म्हणून *‘ढोलकीच्या तालावर’ फेम, लावणी सम्राज्ञी प्रियाताई नास्कर यांच्या भव्य लावणी कार्यक्रमाचे आयोजन* करण्यात आले असून दहीहंडीच्या जोशाला महाराष्ट्राच्या लावणीचा खास तडका मिळणार आहे!

📍*शनिवार, दि. ५ सप्टेंबर २०२६*
*वेळ : सायंकाळी ०४ ते र

📚*एका वहीतून उमलू शकतं उद्याचं सुंदर भविष्य...!*ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात शिक्षणाचं साधन आणि मनात ...
02/09/2026

📚*एका वहीतून उमलू शकतं उद्याचं सुंदर भविष्य...!*

ग्रामीण भागातील प्रत्येक विद्यार्थ्याच्या हातात शिक्षणाचं साधन आणि मनात मोठं स्वप्न असावं, या भावनेतून *क्षितिज ग्रुप महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष व नगरसेवक मा. श्री. मंगेशभाऊ पांगारे* यांच्या माध्यमातून *जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, मु. पो. म्हारळ, तालुका – सिन्नर, जिल्हा – नाशिक* येथील विद्यार्थ्यांना *मोफत वह्यांचे वाटप* करण्यात आले.

लहानशा मदतीतून एखाद्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाला बळ मिळावे, त्याच्या स्वप्नांना नवी दिशा मिळावी आणि भविष्यात तो स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहावा, हाच या उपक्रमामागील प्रामाणिक हेतू.

यावेळी *क्षितिज ग्रुप नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख श्री. सचिन भाबड* यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.

📚 *आज हातात दिलेली एक वही… उद्या त्याच हातातून लिहिली जाणारी यशाची नवी कहाणी ठरू शकते!*

*शिक्षणाला साथ… विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी वाट!*

* *

 #सौ. कुंदा वाघ आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎉🎂
02/09/2026

#सौ. कुंदा वाघ आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !🎉🎂

 #विष्णू सखाराम खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!💐🙏
02/09/2026

#विष्णू सखाराम खांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन...!💐🙏

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मंगेशभाऊ पांगारे - Mangesh Pangare posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share