Team Devendra

Team Devendra Official Page of
Hon.CM of Maharashtra Shri Devendra Fadanvis Ji's Team

दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने यंदा २.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण द...
07/08/2026

दहीहंडी उत्सवातील गोविंदांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य सरकारने यंदा २.६० लाख गोविंदांना विमा संरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. अपघाती मृत्यू, अपंगत्व आणि उपचारांसाठी आर्थिक सुरक्षा देत हा उत्सव अधिक सुरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम.

Devendra Fadnavis

महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांमुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सक्षम होत आहे.आधुनिक पायाभूत सुविधांच्या बळा...
05/08/2026

महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांमुळे सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित, जलद आणि सक्षम होत आहे.
आधुनिक पायाभूत सुविधांच्या बळावर राज्यातील शहरे अधिक गतिमान, पर्यावरणपूरक आणि भविष्याभिमुख बनत आहेत.

Devendra Fadnavis

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे पुणे येथे आगमन झाले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्ने...
01/08/2026

केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे पुणे येथे आगमन झाले.
याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्नेहपूर्वक स्वागत केले...!

Amit Shah Devendra Fadnavis

मच्छीमारांक सुरक्षित ठेवपाक सरकाराचो महत्त्वाचो पाऊल.सॅटेलाईट फोनान समुद्रात बी मदत आनी संपर्क कायम.Devendra Fadnavis   ...
29/07/2026

मच्छीमारांक सुरक्षित ठेवपाक सरकाराचो महत्त्वाचो पाऊल.
सॅटेलाईट फोनान समुद्रात बी मदत आनी संपर्क कायम.

Devendra Fadnavis

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी आणखी एक अभिमानास्पद यश..! पीएम-आरकेव्हीवाय अंतर्गत ₹३३५ कोटींच्या दुसऱ्या हप्त्यासाठी ...
28/07/2026

महाराष्ट्राच्या कृषी क्षेत्रासाठी आणखी एक अभिमानास्पद यश..!
पीएम-आरकेव्हीवाय अंतर्गत ₹३३५ कोटींच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असून, शेतकरी कल्याण आणि कृषी विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू आहे.

Devendra Fadnavis

वारीच्या सेवेत आणखी एक संवेदनशील आणि जीवनदायी उपक्रम..!मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रथमच आषाढी ...
26/07/2026

वारीच्या सेवेत आणखी एक संवेदनशील आणि जीवनदायी उपक्रम..!

मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून प्रथमच आषाढी वारीसाठी एअर ॲम्ब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात आली. गंभीर आजारी वारकऱ्यांना वेळेत उच्चस्तरीय उपचार मिळावेत, यासाठी शासनाने उचललेले हे महत्त्वाचे पाऊल सेवाभाव आणि सुशासनाची जाणीव अधिक दृढ करणारे आहे.

Devendra Fadnavis

23/07/2026

उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत पेपरफुटीविरोधात आणखी कठोर निर्णय घेतले जाणार : पंतप्रधान मा. श्री नरेंद्र मोदी जी

Narendra Modi

22/07/2026

विकास, जनसेवा आणि हिंदुत्वाचा अखंड दीप प्रज्वलित ठेवणाऱ्या,सामान्य कार्यकर्त्यापासून मुख्यमंत्रीपदापर्यंतची जबाबदारी समर्थपणे निभावणाऱ्या देवाभाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!

20/07/2026

वारीच्या वाटेवर, रंगला भक्तीचा सोहळा...
शासनाच्या सुविधांनी, सुखावला विठूरायाचा भक्त भोळा..!

शासनाच्या सक्षम आणि सर्वसमावेशक सुविधांमुळे प्रत्येक वारकऱ्याची वारी अधिक सुरक्षित, सुलभ आणि आनंददायी होत आहे. सेवा, सुविधा आणि संवेदनशीलतेचा हा संगम म्हणजेच जनतेप्रती असलेली शासनाची खरी बांधिलकी.

Devendra Fadnavis


18/07/2026

उबाठाला शेवटी का होईना पण प्रभू श्रीरामाची आठवण झाली. आता केवळ राजकारण न करता किमान दोन पाने वाचावित, हीच अपेक्षा....!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Team Devendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share