03/08/2026
स्वातंत्र्य म्हणजे केवळ परकीय सत्तेपासून मुक्ती नव्हे, तर स्वाभिमानाने जगण्याचा अधिकार!"
ब्रिटिश सत्तेला थेट आव्हान देत 'प्रतिसरकार' उभारणारे, अन्यायाविरुद्ध निर्भीडपणे लढणारे आणि जनतेच्या मनात स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित करणारे थोर क्रांतिकारक क्रांतिसिंह नानासाहेब पाटील यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!