BjpGyanmurtisharma

BjpGyanmurtisharma जय भाजपा ।। जय महाराष्ट्र।।

जिलाध्यक्ष - उत्तर पश्चिम मुंबई
माजी नगरसेवक - 44 ( 2007- 17)
ऑफिसियल पेज

📍 भाजपा उत्तर पश्चिम मुंबई       📌पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान-2026 के तहत कल्याणी विलेज रिसार्ट ,वज्रेश्वरी ...
04/04/2026

📍 भाजपा उत्तर पश्चिम मुंबई


📌पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण अभियान-2026 के तहत कल्याणी विलेज रिसार्ट ,वज्रेश्वरी रोड़ पर दिंडोशी विधानसभा के अंतर्गत आने वाले मंडल त्रिवेणी मंडल,तानाजी मंडल, नागरी निवारा मंडल ,के समर्पित कार्यकर्ताओं को संबोधित करने का अवसर प्राप्त हुआ।

कार्यक्रम के दौरान कार्यकर्ताओं के साथ संवाद के माध्यम से पार्टी के वैचारिक अधिष्ठान विषय पर विस्तार से चर्चा की गई। संगठन की विचारधारा, सिद्धांतों एवं जनसेवा के मूल्यों को और अधिक सशक्त बनाने पर विशेष जोर दिया गया।

इस महत्वपूर्ण अवसर पर आमदार श्री राजहंस सिंह जी की उपस्थिति रही।

इस अवसर पर तीनों मंडलों के अध्यक्ष पदाधिकारीगण की गरिमामयी उपस्थिति रही।

🔷ॲड ज्ञानमूर्ति शर्मा
जिलाध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई





Narendra Modi Amit Shah Devendra Fadnavis Nitin Nabin Ameet Satam Mangal Prabhat Lodha Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार Rajhans Singh BJP Mumbai BJP Maharashtra

ज्यांच्या शब्दांत धार आणि कर्तृत्वात वीरश्री होती, अशा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! त्य...
03/04/2026

ज्यांच्या शब्दांत धार आणि कर्तृत्वात वीरश्री होती, अशा फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

त्यांचे नेतृत्व आणि शौर्य खरोखरच प्रेरणादायी आहे. १९७१ च्या युद्धात त्यांनी भारतात मिळवलेला विजय हा त्यांच्या अद्वितीय नेतृत्वाची साक्ष देतो.

🔷ॲड ज्ञानमूर्ति शर्मा
जिलाध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई


#सॅम_माणेकशॉ

प्रभू येशू ख्रिस्तांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! हा गुड फ्रायडे तुमच्या आयुष्यात नवी आशा आणि शांती घेऊन येवो, हीच...
03/04/2026

प्रभू येशू ख्रिस्तांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन!

हा गुड फ्रायडे तुमच्या आयुष्यात नवी आशा आणि शांती घेऊन येवो, हीच सदिच्छा.

#गुड_फ्रायडे

📍हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा! महाराजांचा प्रताप आणि विचार आप...
03/04/2026

📍हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यतिथी निमित्त मानाचा मुजरा!

महाराजांचा प्रताप आणि विचार आपण सदैव जपूया.

🔶ॲड ज्ञानमूर्ति शर्मा
जिलाध्यक्ष उत्तर पश्चिम मुंबई


#छत्रपती_शिवाजी_महाराज

Address

Dhanjiwadi Malad E
Mumbai
400097

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BjpGyanmurtisharma posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BjpGyanmurtisharma:

Share