ग्राम विकास विभाग महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Mumbai
  • ग्राम विकास विभाग महाराष्ट्र

ग्राम विकास विभाग महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाचा ग्राम विकास आणि पंचायत राज विभाग राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी वचनबद्ध आहे.

ग्राम विकास विभाग, महाराष्ट्र शासन हे राज्यातील ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समर्पित आहे. विभाग विविध योजना आणि उपक्रमांद्वारे स्वच्छ, सुंदर आणि हरित ग्राम तयार करण्यासाठी, दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी, निवारा आणि निवाराविषयक सुविधा पुरवण्यासाठी आणि पंचायती राज व्यवस्था बळकट करण्यासाठी कार्यरत आहे.

27/07/2026

वारीतील सोयी-सुविधांबद्दल दिंडी प्रमुखांकडून शासनाचे कौतुक

27/07/2026

*शासनाच्या व्यवस्थेचे वारकऱ्यांकडून कौतुक; दर्शन रांगेतून व्यक्त केल्या भावना*

27/07/2026

*यंदाची वारी झाली अधिक सोयी-सुविधायुक्त' – वारकऱ्यांची भावना*

27/07/2026

पंढरीत आता ग्रामविकास विभाग कडून सुरू झाली स्वच्छता मोहीम

चंद्रभागा वाळवंट..65 एकर परिसर...वाखरी तळावर स्वच्छता मोहीम

27/07/2026

मुख्यमंत्र्यांनी वारी नियोजनात योगदान देणाऱ्या संपूर्ण प्रशासनाच्या समन्वयपूर्ण कार्याचे कौतुक केले.

27/07/2026

वारी सेवेतील उल्लेखनीय कार्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली दखल!
ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या योगदानाला मिळाला गौरवाचा मान!

26/07/2026

पंढरीच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी VIP दर्शन बंद!



[Pandharpur, palkhi pandharpur aagman, akluj ringan sohala, solapur palkhi aagman, solapur palkhi sohala, palkhi sohala, sant Tukaram maharaj palkhi ringan sohala, jaykumar gore, Wakhari ringan, Wakhari, ringan sohala, Wakhari ringan sohala, pandharpur aarti, vitthal aarti, ashadhi ekadashi, ashadhi ekadashi 2026]

Address

ग्रामविकास व पंचायतराज विभाग ७ वा मजला, बांधकाम भवन, मर्झबान पथ, फोर्ट, मुंबई-४००००१
Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when ग्राम विकास विभाग महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share