CSC-Kiran Patil & Company

CSC-Kiran Patil & Company Common Services Centers (CSC) scheme is one of the mission mode projects under the Digital India Programme.

!! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ !!योजनेचे फायदे (Benefits)- ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी: १ एप्रिल...
06/06/2026

!! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना २०२६ !!

योजनेचे फायदे (Benefits)
- ₹२ लाखांपर्यंत कर्जमाफी: १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२५ दरम्यान घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज, जे ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते आणि ३१ मार्च २०२६ पर्यंत फेडलेले नाही, ते संपूर्णपणे माफ केले जाईल.
- प्रोत्साहनपर परतावा: जे प्रामाणिक शेतकरी नियमितपणे आपल्या कर्जाची परतफेड करतात, त्यांना ₹५०,००० पर्यंतचा प्रोत्साहनपर आर्थिक लाभ दिला जाईल.
- एकवेळ समझोता (OTS): ज्या शेतकऱ्यांचे थकीत कर्ज ₹२ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांच्यासाठी वन-टाइम सेटलमेंट (OTS) योजना आणली जाईल, जेणेकरून वरची रक्कम भरल्यावर त्यांनाही लाभ घेता येईल.
- जमीन क्षेत्राची अट नाही: या कर्जमाफीसाठी जमिनीच्या क्षेत्राची (Acres) कोणतीही जाचक अट ठेवण्यात आलेली नाही.
- पुनर्गठित कर्जांचा समावेश: दुष्काळ किंवा इतर कारणांमुळे ज्या कर्जांचे पुनर्गठण (Restructured Loans) करण्यात आले आहे, त्यांनाही या योजनेचा लाभ मिळेल.

योजनेच्या मर्यादा/तोटा (Loss / Drawbacks)
- दुसऱ्यांदा पूर्ण लाभ नाही: ज्या शेतकऱ्यांनी २०१९ मधील 'महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा' लाभ घेतला होता, त्यांना या योजनेत थेट पुन्हा संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही. त्यांना थकीत कर्जावर केवळ ₹५०,००० चाच लाभ मिळू शकतो.
- २ लाखांवरील कर्जासाठी अट: ज्यांचे थकीत कर्ज ₹२ लाखांपेक्षा जास्त आहे, त्यांना संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही. जोपर्यंत ते ₹२ लाखांच्या वरची अतिरिक्त रक्कम स्वतः बँकेत जमा करत नाहीत, तोपर्यंत त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
- अपात्रतेचे कडक निकष: खालील व्यक्तींना या कर्जमाफी योजनेतून पूर्णपणे वगळण्यात आले आहे:
-- चालू आणि माजी आमदार, खासदार तसेच मंत्री.
-- शासकीय किंवा निमशासकीय कर्मचारी (ज्यांचे मासिक वेतन ₹२५,००० पेक्षा जास्त आहे).
-- आयकर (Income Tax) भरणारे शेतकरी.
-- ₹२५,००० पेक्षा जास्त पेन्शन मिळवणारे सेवानिवृत्त व्यक्तीला आहे.
- बाद कर्मचारी / शेतकरी: दूध डेअरी, दूध संघ, साखर कारखाने, साखर कामगारांना (ऊस तोडणी व कारखान्यातील हंगामी मजूर) ७-८ महिने पगार मिळत नाही, त्यांनाही यातून वगळण्यात आले आहे. शेडनेट, पॉलीहाऊस, विहीर, पाईपलाईन, ट्रॅक्टर आणि शेतीवर आधारित कुक्कुटपालन (पोल्ट्री) किंवा पशुपालनासाठी घेतलेली कर्जे या योजनेत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत.
- सातबारा कोरा नाही: सरकारने सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते.
- शेतकरी ओळख क्रमांक: कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक असणे अनिवार्य आहे.
- आधार प्रमाणीकरण (KYC): कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी आधार प्रमाणीकरण असणे अनिवार्य आहे.

👇अधिक माहितीसाठी आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा.

🏪सपर्क🏪
!! किरण पाटील !!
(विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन)
!! 🤝जनता सेवा केंद्र CSC E-Governance Services India Limited !!
!! 🤝बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स सदस्य !!

📞 मोबाईल / व्हाट्सअँप : ‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪+91 9022883880‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬

🪀Youtube Channel : https://share.google/4NU0cLFQlobZtV1cB
🌐 वेबसाईट : https://central-government-office.grexa.site

⭐⭐ग्राहक अभिप्राय : https://booster.grexa.ai/google-review-qr/266804

💥!! कोणत्याही योजनांच्या आहारी जाऊ नका ! काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची !!💥

#कर्जमाफी Kiran Patil Kiran Patil CSC-Kiran Patil & Company

!! फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना - ₹५ लाख !!नोंदणीकृत फार्मासिस्ट साठी मा. जगन्नाथजी (आप्पा) सखाराम शिंदे फार्मासिस्ट सु...
02/06/2026

!! फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना - ₹५ लाख !!

नोंदणीकृत फार्मासिस्ट साठी मा. जगन्नाथजी (आप्पा) सखाराम शिंदे फार्मासिस्ट सुरक्षा कवच योजना
- ही योजना पात्र फार्मासिस्टांना ₹५ लाख रुपयांपर्यंतचे मोफत विमा संरक्षण प्रदान करते.

- योजनेसाठी पात्रता:
- नोंदणी (Registration): अर्जदार हा महाराष्ट्र स्टेट फार्मसी कौन्सिल (MSPC) कडे अधिकृतपणे नोंदणीकृत फार्मासिस्ट असला पाहिजे.
- MSPC नोंदणी वैधता: प्रमाणपत्र वैधता ३१.१२.२०२६ किव्हा त्यापेक्षा जास्त असावी
- वय मर्यादा (Age Limit): अर्जदाराचे वय १८ ते ६० वर्षे दरम्यान असावे.

- आवश्यक कागदपत्रे:
- MSPC नोंदणी प्रमाणपत्र
- MSPC लॉगिन आयडी आणि पासवर्ड
- Enrolment फॉर्म
- आधार कार्ड
- फोटो
- सही
- नॉमिनी चे आधार कार्ड, मोबाईल नंबर, ई-मेल

👇अधिक माहितीसाठी आमच्या जनता सेवा केंद्राला संपर्क करा.

🏪सपर्क🏪
!! किरण पाटील !!
(विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन)
!! 🤝जनता सेवा केंद्र CSC E-Governance Services India Limited !!
!! 🤝बृहन्मुंबई महानगरपालिका 'एम/पश्चिम' विभाग टास्क फोर्स सदस्य !!

📞 मोबाईल / व्हाट्सअँप : ‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪‪+91 9022883880‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬‬

🪀Youtube Channel : https://share.google/4NU0cLFQlobZtV1cB
🌐 वेबसाईट : https://central-government-office.grexa.site

⭐⭐ग्राहक अभिप्राय : https://booster.grexa.ai/google-review-qr/266804

💥!! कोणत्याही योजनांच्या आहारी जाऊ नका ! काळजी घ्या आपली व आपल्या कुटुंबाची !!💥

Kiran Patil Kiran Patil CSC-Kiran Patil & Company

!! शिक्षकांसाठी TET अनिवार्य - ३१ ऑगस्ट २०२८ !!शिक्षण हक्क कायदा (RTE Act, २००९) अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या ...
31/05/2026

!! शिक्षकांसाठी TET अनिवार्य - ३१ ऑगस्ट २०२८ !!

शिक्षण हक्क कायदा (RTE Act, २००९) अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंत शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांसाठी TET उत्तीर्ण होणे हि अट अनिवार्य करण्यात आली आहे

- शिक्षक परीक्षा: TET (शिक्षक पात्रता परीक्षा - Teacher Eligibility Test)
- पात्रता: इयत्ता पहिली ते आठवीच्या सर्व कार्यरत शिक्षक
- शाळा: खाजगी आणि सरकारी अनुदानित-विनाअनुदानित शाळा
- मुदतवाढ: ३१ ऑगस्ट २०२८ (३ वर्ष मुदतवाढ)
- वगळण्यात आलेले शिक्षक: ज्या शिक्षकांच्या निवृत्तीला ५ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे, त्यांना TET उत्तीर्ण होण्याच्या सक्तीतून वगळण्यात आले आहे
- पदोन्नती (Promotion): TET उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे
- भविष्यकालीन तरतूद: नवीन नियुक्त्यांसाठी तसेच खाजगी किंवा अनुदानित शाळांमधील शिक्षकांसाठीही हे नियम लागू करण्यात आले आहेत

!! NEET UG परीक्षा नवे वेळापत्रक आणि फी परतावा अर्ज २०२६ !!माहिती: ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG २०२६ परीक्षेसाठी अर्ज के...
28/05/2026

!! NEET UG परीक्षा नवे वेळापत्रक आणि फी परतावा अर्ज २०२६ !!

माहिती: ज्या विद्यार्थ्यांनी NEET UG २०२६ परीक्षेसाठी अर्ज केला आहे त्या सर्वाना पेपर फुटी प्रकरणामुळे भरलेली फी परतावा (REFUND) देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे.

परतावा अर्ज:
- परतावा अर्ज सुरुवात: २२ मे २०२६
- परतावा अर्ज शेवट: २७ मे २०२६
- परतावा अर्ज शेवट (विस्तारित): २२ जून २०२६

शिवाय ३ मे रोजी रद्द झालेली परीक्षा २१ जून रोजी पुन्हा आयोजित केलेली आहे आणि जे विद्यार्थी ३ मे २०२६ परीक्षेला बसलेले असो वा नसो सर्वाना २१ जून २०२६ रोजी परीक्षेला बसण्याची संधी मिळालेली आहे.

परीक्षेचे नवे वेळापत्रक आणि तपशील:
- परीक्षेची तारीख: २१ जून २०२६ (रविवार)
- परीक्षेची वेळ: दुपारी ०२:०० ते सायंकाळी ०५:१५ (भारतीय प्रमाणवेळेनुसार)
- परीक्षेचा कालावधी: १९५ मिनिटे (३ तास ​​आणि १५ मिनिटे)
- पद्धत: पेन आणि कागद

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - E-KYC !!मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बद्दल सोशल मीडिया वर काही संदेश येत आहे...
19/05/2026

!! मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - E-KYC !!

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बद्दल सोशल मीडिया वर काही संदेश येत आहेत.
- लाडकी बहीण E-KYC संदर्भात मुदतवाढ किव्हा संदर्भातील कोणतीही माहिती शासनाकडून अधिकृतपणे दिली गेलेली नाही आहे

!! कृपया अफवांवर विश्वास ठेऊ नका !!

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when CSC-Kiran Patil & Company posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share