AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Mumbai
  • AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र

AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र The All India Democratic Women's Association is an independent left oriented women's organisation.

विदर्भातील वगळलेल्या लाडक्या बहिणी आंदोलनाच्या पवित्र्यात जनवादी महिला संघटनेच्या राज्यव्यापी प्रचार मोहिमेचा भाग म्हणून...
03/10/2026

विदर्भातील वगळलेल्या लाडक्या बहिणी आंदोलनाच्या पवित्र्यात

जनवादी महिला संघटनेच्या राज्यव्यापी प्रचार मोहिमेचा भाग म्हणून विदर्भातील विविध जिल्ह्यांत योजनेतून वगळलेल्या लाडक्या बहिणींचे मेळावे अत्यंत उत्साहात पार पडले. सर्वच मेळाव्यांना मोठ्या संख्येने हजेरी लावत ३ नोव्हेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय या बहिणींनी घेतला. अनुक्रमे यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती येथील मेळाव्यांचे हे फोटो
#लाडकीबहिणविश्वासघात

विदर्भातील वगळलेल्या लाडक्या बहिणी आंदोलनाच्या पवित्र्यात जनवादी महिला संघटनेच्या राज्यव्यापी प्रचार मोहिमेचा भाग म्हणून...
03/10/2026

विदर्भातील वगळलेल्या लाडक्या बहिणी आंदोलनाच्या पवित्र्यात

जनवादी महिला संघटनेच्या राज्यव्यापी प्रचार मोहिमेचा भाग म्हणून विदर्भातील विविध जिल्ह्यांत योजनेतून वगळलेल्या लाडक्या बहिणींचे मेळावे अत्यंत उत्साहात पार पडले. सर्वच मेळाव्यांना मोठ्या संख्येने हजेरी लावत ३ नोव्हेंबरला आझाद मैदानात होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय या बहिणींनी घेतला. अनुक्रमे यवतमाळ, चंद्रपूर, अमरावती येथील मेळाव्यांचे हे फोटो
#लाडकीबहिणविश्वासघात Loksatta Indian Express Times LIVE The Hindu

02/10/2026

"Every street corner in Delhi is now Jantar Mantar!"

30/09/2026

ठाणे-पालघर जिल्ह्यात लाडक्या बहिणींचा एल्गार!
३ नोव्हेंबर २०२६!
चलो मुंबई!
चला बहिणींनो, फडणवीस सरकारला जाब विचारुया!
#लाडकीबहिणविश्वासघात Lokmat Sakal Times Loksatta Sakal Indian Express Pudhari ABP Majha

लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्यातील चौथा मेळावा - वाडा तालुका योजनेतून वगळलेल्या लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्य...
30/09/2026

लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्यातील चौथा मेळावा - वाडा तालुका

योजनेतून वगळलेल्या लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्यातील चौथा मेळावा शेकडो महिलांनी खचाखच भरलेल्या वाडा कार्यालयात पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन मरियम ढवळे, प्राची हातिवलेकर, लहानी दौडा, नीलिमा वानले, आरती डावरे, रमा तारवी, आणि नैना गिंभल यांनी केले. मार्गदर्शन करताना जमसंच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मरियम ढवळे.
#लाडकीबहिणविश्वासघात

लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्यातील चौथा मेळावा - वाडा तालुका योजनेतून वगळलेल्या लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्य...
29/09/2026

लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्यातील चौथा मेळावा - वाडा तालुका

योजनेतून वगळलेल्या लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्यातील चौथा मेळावा शेकडो महिलांनी खचाखच भरलेल्या वाडा कार्यालयात पार पडला. या मेळाव्याला मार्गदर्शन मरियम ढवळे, प्राची हातिवलेकर, लहानी दौडा, नीलिमा वानले, आरती डावरे, रमा तारवी, आणि नैना गिंभल यांनी केले. मार्गदर्शन करताना जमसंच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मरियम ढवळे
#लाडकीबहिणविश्वासघात

लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेवटचा मेळावा - पालघर तालुका योजनेतून वगळलेल्या लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्...
29/09/2026

लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेवटचा मेळावा - पालघर तालुका

योजनेतून वगळलेल्या लाडक्या बहिणींचा ठाणे-पालघर जिल्ह्यातील शेवटचा पालघर तालुका मेळावा 2,000 हून अधिक महिलांच्या उपस्थितीत चिल्हार येथे पार पडला. अपेक्षेबाहेर इथे महिलांचा प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याला मार्गदर्शन मरियम ढवळे, लहानी दौडा, नीलिमा वानले यांनी केले. मार्गदर्शन करताना जमसंच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष मरियम ढवळे आणि जिल्हा अध्यक्ष लहानी दौडा.
#लाडकीबहिणविश्वासघात

28/09/2026

कॉ. सोन्याचा मुंबई जनवादी महिला संघटनेच्या बांधणीत मोलाचा वाटा होता. इथल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्याशी अगदी जिव्हा...
27/09/2026

कॉ. सोन्याचा मुंबई जनवादी महिला संघटनेच्या बांधणीत मोलाचा वाटा होता. इथल्या सर्व कार्यकर्त्यांचे त्यांच्याशी अगदी जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या अनेक आठवणी एकमेकीबरोबर वाटून घेण्यासाठी, त्यांच्याबद्दलचे प्रेम आदर व्यक्त करण्यासाठी आज 26 तारखेला विस्तारित जिल्हा कमिटीच्या रुपात एक सभा झाली. उद्या 27 तारखेला असणाऱ्या त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आजची ही मिटिंग ठरवली होती.
सोन्या ताईंनी दिलेली प्रेरणा, मार्गदर्शन, प्रेम याबद्दल 12 जणी पुढे येऊन प्रत्यक्ष बोलल्या पण त्यावेळी उपस्थित असलेल्या सर्व 35-40 जणींच्या मनात त्यांच्या आठवणींनी घर केले होते.
कॉ. सोन्याना अभिप्रेत असलेल्या कष्टकरी श्रमिकांच्या, महिलांच्या अधिकारासाठी संघर्ष करत राहण्याचा वसा घेऊन पुढे जात राहण्याची मनोमन ग्वाही देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.
या संपूर्ण कार्यक्रमाला सोन्या ताईंचे पती पी. साईनाथ आवर्जून उपस्थित राहिले होते.

  #लाडकीबहिणविश्वासघात3,200 Excluded “Ladli Behna” from Talasari in Thane-Palghar District Join the Struggle!The second ...
21/09/2026


#लाडकीबहिणविश्वासघात
3,200 Excluded “Ladli Behna” from Talasari in Thane-Palghar District Join the Struggle!

The second public meeting in the campaign being conducted across Maharashtra by the AIDWA for the nearly 1 crore women who were excluded from the Chief Minister’s Ladki Bahin Yojana and allegedly deceived was held today, September 21, in Talasari taluka. More than 3,000 women attended the meeting.

Speaking at the gathering were Mariam Dhawale, Prachi Hatiwlekar, Lahani Dauda, Sunita Shingada, and Savita Davare.

The meeting resolved that thousands of women excluded from the Ladki Bahin scheme would participate in a statewide march on November 3, 2026.

ठाणे-पालघर जिल्ह्याच्या तलासरी तालुक्यात वगळलेल्या 2,500 लाडक्या बहिणी संघर्षाच्या मैदानात!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून वगळून फसवलेल्या सुमारे 1 कोटी महिलांसाठी जनवादी महिला संघटना राज्यभर राबवत असलेल्या मोहिमेतील दुसरा मेळावा आज 21 सप्टेंबर रोजी तलासरी तालुक्यात पार पडला. त्यात 2,500 हून अधिक महिला उपस्थित होत्या. मेळाव्यात मार्गदर्शन करताना मरियम ढवळे, प्राची हातिवलेकर, लहानी दौडा@, सुनिता शिंगडा व सविता डावरे.

3 नोव्हेंबर 2026 रोजी महाराष्ट्रभर अशा सर्व वगळलेल्या लाडक्या बहिणींच्या मोर्चात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचा निर्णय या मेळाव्याने घेतला.
Lokmat Loksatta Sakal Times Sakal ABP Majha The Times of India Indian Express

Address

E-5, ENSA Hutments, Near Press Club Mumbai
Mumbai
400001

Alerts

Be the first to know and let us send you an email when AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to AIDWA Maharashtra - जमसं महाराष्ट्र:

Shortcuts

Share