ShivSena

ShivSena शिवसैनिकांनी शिवसेनेसाठी बनविलेले शिवसेना पक्षाचे अधिकृत पेज.

"शिवसेना" हे नाव शिवसेनाप्रमुखांचे वडील थोर समाजसुधारक प्रबोधनकार तथा श्री.केशवजी ठाकरे ह्यांनी दिलेले नाव आहे.

शिवसेनेचा पहिला दसरा मेळावा ३० ऑक्टोबर १९६६ रोजी शिवतिर्थ, दादर येथे झाला. लाखोंच्या संख्येने मराठी माणूस प्रथमच एकत्र आला.शिवसेना व शिवसेना अंगीकृत स्थानीय लोकाधिकार समिती-भारतीय कामगार सेनेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर "स्थानिक मराठी माणसाच्या-भूमिपुत्राच्या" भरतीस त्या त्या प्रशा

सनास भाग पाडले जावू लागले.विमानतळ,सेल्स tax कार्यालय,आयकर विभाग,आयुर्विमा मंडळ,पंचतारांकित हॉटेले येथे आज जो मराठी माणूस दिसतो ते फक्त आणि फक्त शिवसेनेमुळेच. व हे काम आजही अव्याहतपणे सुरु आहे.

मराठी अस्मिता आणि हिंदुत्व या दोन मुख्य भूमिकांवर शिवसेना काम करते.

१९९२-९३ च्या दंगलीत हिंदूंचे संरक्षण एकमेव शिवसेनेनेच केलं.

१९९५ साली महाराष्ट्र विधानसभेवर शिवसेनेचा भगवा फडकला.

१९९९ साली एनडीए सरकारमध्ये शिवसेना सहभागी होती.

शिवसेना नेते श्री. मनोहर जोशीसर यांनी लोकसभा सभापती हे मानाचे पद भूषविले आहे.

२००३ शिवसेनेचे कार्याध्यक्षपदावर माननीय श्री. उद्धवसाहेबांची नियुक्ती झाली.
२०१० शिवसेना-युवा सेनेची स्थापना.श्री.आदित्य ठाकरे संस्थापक-अध्यक्ष.
कोट्यावधी मराठी माणसाला एकत्र आण्यासाठी त्यांच्यापर्यंत ,शिवसेनेची अधिकृत भूमिका मांडण्यासाठी,फेसबुक वरील चिंतातूर जंतुना उत्तर देण्यासाठी उद्धवजीनच्या संकल्पनेतून आकारास आलेले आहे.तरी अधिकाधिक मराठी माणसाने ह्या पेजशी जोडले जावे.हि झाली राजकीय बाब.परंतु ,
८०% समाजकारण व २०% राजकारण ह्या सूत्रावर शिवसेना ठाम आहे व ह्यावर मार्गक्रमण करीत आहे. येथे वेळोवेळी जी नोकरभरती विषयक,शैक्षिणिक,व्यवसाय विषयक जी माहिती मार्दर्शन केले जाते त्याचा लाभ घ्यावा.

01/06/2026

आज तुम्हाला जो काही मान-सन्मान मिळत आहे, तो 'शिवसेना' नावामुळे मिळत आहे.

31/05/2026

युवासेनाप्रमुख शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे ह्यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

ते एक परीक्षा योग्य  पद्धतीने घेऊ शकत नाहीत आणि ते निष्पक्ष निवडणुका घेतात, असा सर्वांनी विश्वास ठेवावा; हे हास्यास्पद आ...
31/05/2026

ते एक परीक्षा योग्य पद्धतीने घेऊ शकत नाहीत आणि ते निष्पक्ष निवडणुका घेतात, असा सर्वांनी विश्वास ठेवावा; हे हास्यास्पद आहे!

ज्या वयात विद्यार्थ्यांनी आपल्या भवितव्याचा विचार करायला हवा, त्या वयात ह्या तरुणांनीच CBSE मधील घोटाळा उघडकीस आणत संपूर्ण जगासमोर सत्य मांडले आहे!

केंद्रातील सत्ताधाऱ्यांनी देशाला नेमके कुठे आणून ठेवले आहे?

31/05/2026

धाडस एवढं असावं की,
सगळं हरूनही थाटात उभं राहता यावं.

महायुतीच्या राज्यात महागाईमुळे ‘गॅसवर जायची वेळ आली आता!‘
30/05/2026

महायुतीच्या राज्यात
महागाईमुळे ‘गॅसवर जायची वेळ आली आता!‘

मुंबई-गोवा महामार्गाची डेडलाईन पुन्हा हुकली!वर्षानुवर्षे आश्वासनं, नवनवीन तारखा आणि त्याच जुन्या समस्या...पावसाळा आला की...
30/05/2026

मुंबई-गोवा महामार्गाची डेडलाईन पुन्हा हुकली!

वर्षानुवर्षे आश्वासनं, नवनवीन तारखा आणि त्याच जुन्या समस्या...
पावसाळा आला की अपघातांचा धोका वाढतो, पण सरकारच्या कामाचा वेग मात्र तसाच!

डेडलाईन फक्त घोषणांसाठी असते का?
की जनतेच्या जीवाची किंमतच नाही?

अर्धवट नालेसफाईने मुंबईला पुराची मगरमिठी?महायुतीच्या निकृष्ट व्यवस्थापनाची परंपरा यंदाही कायम!
30/05/2026

अर्धवट नालेसफाईने मुंबईला पुराची मगरमिठी?
महायुतीच्या निकृष्ट व्यवस्थापनाची परंपरा यंदाही कायम!

29/05/2026

मग महायुतीच्या राज्यात सरकारी आरोग्य खातं नेमकं करतंय तरी काय? सर्वसामान्य जनतेसाठी कोणत्याही सुविधाच नाहीत.
जणू महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्था मृत्यूच्या दारातच उभी आहे!

हिंगोलीमध्ये डिझेल टंचाईने घेतला चिमुकल्याचा बळी! औंढा नागनाथ तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेत डिझेल नस...
29/05/2026

हिंगोलीमध्ये डिझेल टंचाईने घेतला चिमुकल्याचा बळी!
औंढा नागनाथ तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याने रुग्णालयात पोहोचण्यास विलंब होऊन गरोदर स्त्रीच्या पोटातच बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला! मृत्यूच्या दारात उभी असलेल्या महाराष्ट्राची आरोग्यव्यवस्थेने जनतेच्या जीवाशीच खेळ चालवला आहे!

BKC सिटी पार्क MMRDA अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता आहे का?
29/05/2026

BKC सिटी पार्क MMRDA अधिकाऱ्यांची
खासगी मालमत्ता आहे का?

Address


Alerts

Be the first to know and let us send you an email when ShivSena posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ShivSena:

  • Want your organization to be the top-listed Government Service?

Share