15/01/2026
आजच्या निवडणूक उत्सवात आपण मोठ्या संख्येने सहभागी होऊन लोकशाहीचा पाया भक्कम केला, त्याबद्दल मी आपल्या सर्वांप्रती मनापासून कृतज्ञता व्यक्त करतो. 🙏
आपल्या परिसराच्या प्रगतीसाठी आपण दिलेली साथ माझ्यासाठी अत्यंत मोलाची आहे.
तसेच, ही संपूर्ण प्रक्रिया सुरक्षित व पारदर्शकपणे पार पाडणाऱ्या प्रशासनाचे, पोलीस दलाचे आणि रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या माझ्या समर्पित सहकाऱ्यांचे मी विशेष आभार मानतो. 🤝✨
धन्यवाद वॉर्ड 185! जय लोकशाही! 🇮🇳.