29/07/2026
🎉 निलेश डांगरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂
फोर्टची आई सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळाकडून तुम्हाला आयुष्यात यशाच्या नव्या उंची गाठता याव्यात, प्रत्येक स्वप्न साकार व्हावं आणि आनंद, समाधान व समृद्धीने तुमचं आयुष्य परिपूर्ण व्हावं हीच मनापासून शुभेच्छा. तुमच्या कर्तृत्वाने आणि मेहनतीने समाजात वेगळी ओळख निर्माण होवो, आणि तुमची प्रगती अशीच अविरत सुरू राहो हीच प्रार्थना! 🚩✨
— फोर्टची आई सार्वजनिक नवरात्री उत्सव मंडळ 🔱
•|| फोर्टची आई ||•
परंपरेतून जपलेली देवीभक्ती🌸