BJP Pravin Jadhav

BJP Pravin Jadhav भाजपा अध्यक्ष वॉर्ड क्रमांक-६१ नाभिषेको न संस्कार: सिंहस्य क्रियते मृगैः । विक्रमार्जितराज्यस्य स्वयमेव मृगेंद्रता।।

09/09/2026
🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂वॉर्ड क्रमांक ६१ चे सचिवमा. गोविंदजी अवस्थीजीयांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छ...
04/09/2026

🎂💐 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

वॉर्ड क्रमांक ६१ चे सचिव
मा. गोविंदजी अवस्थीजी

यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

आपल्या सामाजिक व संघटनात्मक कार्याला सदैव यश लाभो, उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो आणि जनसेवेच्या कार्यात आपल्या हातून अशीच उल्लेखनीय कामगिरी घडत राहो, हीच मनःपूर्वक सदिच्छा! 🙏

💐 हार्दिक शुभेच्छा! 💐

Gopi Suresh Awasthi

14/08/2026

अखंड भारत संकल्प दिवस...🚩🚩🚩

अखंड भारत संकल्प दिवस आजच्या दिवशी, आपण संकल्प करूया, "भारताची एकता व अखंडतेचे रक्षण करत, खंडित भारत पुन्हा अखंड करण्याच...
14/08/2026

अखंड भारत संकल्प दिवस आजच्या दिवशी, आपण संकल्प करूया, "भारताची एकता व अखंडतेचे रक्षण करत, खंडित भारत पुन्हा अखंड करण्याचा प्रण घेऊया ! तसेच राष्ट्रीय एकात्मता, सांस्कृतिक ऐक्य आणि राष्ट्रहिताची भावना अधिक दृढ करण्याचा संकल्प करूया.
" भारत माता की जय !

#अखंडभारत

Address

Anand Nagar, Azad Chawal, New Link Road, Oshiwara Jogeshwri West Mumbai
Mumbai
400102

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Pravin Jadhav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share