31/05/2026
मा. ना. अॅड. आशिष शेलार जी
मा. कॅबिनेट मंत्री तथा मुंबई उपनगर पालकमंत्री यांची सदिच्छा भेट घेतली.
वॉर्ड क्र. ८९ मधील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत तसेच "आपला दवाखाना" आणि उद्यान विकास व निवारणाच्या कामांबाबत मा. आशिषजी शेलार यांच्यासोबत प्रत्यक्ष भेटून सविस्तर चर्चा केली. नागरिकांच्या हिताच्या या विषयांवर सकारात्मक संवाद साधत लवकरात लवकर योग्य कार्यवाही करण्याबाबत विनंती करण्यात आली.
– अमित दुबे
वॉर्ड अध्यक्ष, वॉर्ड क्र. ८९
💐🙏🏻