Sachin khuspe

Sachin khuspe सामाजिक चळवळ आणि शासनाच्या योजना �

लागा तयारीला
21/10/2024

लागा तयारीला

चंद्र पौर्णिमेचा सुरेख, नभी पूर्ण गोल दिसतो, पांढरा शुभ्र, धवला छान, शीतल गोड प्रकाश दतो… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक ...
16/10/2024

चंद्र पौर्णिमेचा सुरेख, नभी पूर्ण गोल दिसतो, पांढरा शुभ्र, धवला छान, शीतल गोड प्रकाश दतो… कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ताते आहेत नंदलालचे गोपालाबासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारामुरली मनोहरचा सण गोविंदा गो...
26/08/2024

मुरली मनोहर, ब्रिजचे कर्ताधर्ता
ते आहेत नंदलालचे गोपाला
बासरीच्या मोहक आवाजाने सर्व दुःख हरणारा
मुरली मनोहरचा सण गोविंदा गोपाळा
जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा

वसंत ऋतूच्या आगमनी,कोकिळा गाई मंजुळ गाणी,नागपंचमीच्या शुभदिनी,सुख समृद्धी नांदो जीवनी…नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा
09/08/2024

वसंत ऋतूच्या आगमनी,

कोकिळा गाई मंजुळ गाणी,

नागपंचमीच्या शुभदिनी,

सुख समृद्धी नांदो जीवनी…

नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा हरे चिंता, व्यथा क्षणाधारत… सोड अहंकार सोड तू संसार क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून .... आषाढी एकाद...
16/07/2024

विठ्ठल विठ्ठल गजर नामाचा हरे चिंता, व्यथा क्षणाधारत… सोड अहंकार सोड तू संसार क्षेम दे विठ्ठला डोळे मिटून .... आषाढी एकादशी निमित्त हार्दिक शुभेच्छा

*“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण”आणि आयुष्यमान भारत व नवीन मतदार नाव नोंदणी या योजनेसंदर्भात उद्या शनिवार दिनांक १३ जुलै आण...
12/07/2024

*“मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण”आणि आयुष्यमान भारत व नवीन मतदार नाव नोंदणी या योजनेसंदर्भात उद्या शनिवार दिनांक १३ जुलै आणि रविवार दिनांक १४ जुलै, २०२४ रोजी A2 निळकंठेश्वर अपार्टमेंट लेनिन नगर वागले इस्टेट ठाणे येथे शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.*

*तरी आपण सर्वांनी उद्या सकाळी ठिक १०.०० वाजता. शिबीराच्या ठिकाणी उपस्थित रहावे.*

*आपला*,
*सचिन खुस्पे*

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,ज्ञान इतके मिळवा की सागर ...
23/06/2024

झेप अशी घ्या की पाहणा-यांच्या माना दुखाव्यात,
आकाशाला अशी गवसणी घाला की पक्ष्यांना प्रश्न पडावा,
ज्ञान इतके मिळवा की सागर अचंबित व्हावा,
इतकी प्रगती करा की काळ ही पाहत रहावा.
कर्तुत्वाच्या अग्निबाणाने ध्येयाचे गगन भेदून
यशाचा लख्ख प्रकाश तुम्ही चोहीकडे पसरवा…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

 #वटपौर्णिमेच्याविचार आधुनिक आपले जरी, श्रद्धा असो देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे करूया वटपौर्णिमा साजरी वटपौर्णिम...
21/06/2024

#वटपौर्णिमेच्या
विचार आधुनिक आपले जरी, श्रद्धा असो देवावर आपली, करण्या रक्षण सौभाग्याचे करूया वटपौर्णिमा साजरी वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

महाराष्ट्राचे भाग्यविधाते,मराठी मनाचे मानबिंदु.. मराठी अस्मितेसाठी सतत लढणारे, मराठी भाषा मराठी अस्मितेसाठी मराठी माणसास...
13/06/2024

महाराष्ट्राचे भाग्यविधाते,मराठी मनाचे मानबिंदु.. मराठी अस्मितेसाठी सतत लढणारे, मराठी भाषा मराठी अस्मितेसाठी मराठी माणसासाठी अनेक केसेस अंगावरती घेऊन,विराेधकांना थरकाप फाेडनारे, मराठीहृदय सम्राट,हिंदुजननायक, सन्मा.राजसाहेब ठाकरे यांना जन्मदिनाच्या खुप खुप शुभेच्छा...!!!

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्ज्वल करु शकतो बुद्ध पौर...
23/05/2024

एक छोटी मेणबत्ती हजारो मेणबत्त्यांना प्रकाश देऊ शकते तसेच बुद्ध धम्माचा एक विचार तुमचं आयुष्य उज्ज्वल करु शकतो बुद्ध पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!

नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा
25/12/2023

नाताळच्या मन:पूर्वक शुभेच्छा

आपणास रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, शिवनेरीची श्रीमंती,सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,हीच शिवचरणी माझी...
18/12/2023

आपणास
रायगडाची भव्यता, पुरंदरची दिव्यता, शिवनेरीची श्रीमंती,
सिहंगडाची शौर्यता आणि सह्याद्रीची उंची लाभो,
हीच शिवचरणी माझी प्रार्थना!🙏
आपणास जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…

Address

Sambhaji Nagar, Near Royal Challenge Hotel, Wagle Estate
Nagar
400604

Telephone

+918898772222

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sachin khuspe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Sachin khuspe:

Share

श्री. सचिन बापुराव खुस्पे

मी - श्री. सचिन बापुराव खुस्पे - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( साहित्य, कला व सांस्कृतिक विभाग. महाराष्ट्र प्रदेश सहसचिव व सरचिटणिस ठाणे शहर जिल्हा ) सोशल मीडिया च्या माध्यमातून सामाजिक चळवळ आणि शासनाच्या योजना सामान्य जनतेपर्यंत पोहचउन त्यांना मदत करण्याचा हेतू .