BJP Nagbhid

BJP Nagbhid Official Page of Nagbhid BJP

25/10/2019

क्रांतिभूमीत दुसऱ्यांदा फुलले कमळ !

25/10/2019

भूमीपुत्राच्या विकासाला मतदारांची साथ !

25/10/2019

चिमूर विधानसभेच्या जनतेने त्यांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम ठेवून मला पुनःविजयी करून त्यांची सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार...!!! तसेच भाजपा पदाधिकारी व माझे असंख्य कार्यकर्त्यांचा देखील या विजयात मोठा वाटा आहे म्हणून त्यांचे सुद्धा मन:पूर्वक आभार..!!!

25/10/2019

विजयी मिरवणुकीत सहभागी आमदार कीर्तिकुमार भांगडिया

24/10/2019

चिमूर विधानसभा मतदार संघातील जनतेने मला विजयी करण्यासाठी दिलेल्या पाठिंबा व आशीर्वादासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार.

23/10/2019

चिमूरात भाजपचेच विजयाचे गणित !

.

23/10/2019

विकासासाठी मतदान करणाऱ्या जनतेचे आ. बंटीभाऊ भांगडियांनी मानले आभार.

.

22/10/2019

सोमवारी चिमुरमध्ये विधानसभा निवडणुकीचे मतदान उत्स्फूर्तपणे पार पडले. मी व माझ्या संपूर्ण परिवाराने मतदानाचा हक्क बजावला.

.

19/10/2019
19/10/2019

Address

Old Bus Stop, Vasundhara Colony, Prabhag 7, Nagbhid
Nagbhir
441205

Telephone

+919822199400

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Nagbhid posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJP Nagbhid:

Share