Atharva kadode

Atharva kadode Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Atharva kadode, Nagpur.

30/01/2024

Atharva Kadode maji I'd la report Kara thoda problam zala ahi kahi msg alysc mala suchava

Personal blog

17/11/2023

दिवाळी आली की साहेबांची आठवण येते. महाराष्ट्राच्या काळजाचा ठोका चुकला, साहेब आपल्याला सोडून गेले. हे बातमी कळताच चाळीस लाखाचा वरील जनसमुदाय डोळ्यात अश्रू आणून रडत होता
बाळासाहेब जन्म घ्या पुन्हा! वाट पाहते तुमची सेना तवसंरणाने उजाळेल रोज नवी पहाट!!
पुन्हा होणार नाहीं असा हिंदूरुदयसम्राट 🙏🚩🚩

*आरोग्य अधिकारी यांना निवेदन*     *कार्य शिवसेनेचे*.       *80%समाजकारण* *20%राजकारण*🚩.  *शिवसेना*.  🚩 *उद्धव बाळासाहेब ...
01/08/2023

*आरोग्य अधिकारी यांना निवेदन*
*कार्य शिवसेनेचे*. *80%समाजकारण*
*20%राजकारण*
🚩. *शिवसेना*. 🚩
*उद्धव बाळासाहेब ठाकरे*
पक्षातर्फे
मा. संपर्कप्रमुख आ. दुष्यंत जी चतुर्वेदी व नितीनजी तिवारी दीपकजी कापसे यांच्या मार्गदर्शनात विभाग प्रमुख विशाल कोरके यांच्या नेतृत्वात नगर प्रमुख रोहन तरवटकर यांच्या तर्फे तसेच प्रभाग संघटक किरण शेळके, प्रभाग सचिव विनोद चकोर शाखाप्रमुख कार्तिक नारनवरे शाखाप्रमुख निलेश डहाके शाखा प्रमुख आशिष भोयर शाका प्रमुख अथर्व काडोदे यांच्या उपस्थितीत हनुमान नगर झोन आरोग्य अधिकारी कलोडे यांना प्रभाग 29 मधील #नरसाळा, हूडकेश्वर, गारगोटी, # तसेच #शहरी भागा # मधे मच्छरांच्या प्रभाव वाढल्यामुळे आजाराचे प्रमाण सुद्धा वाढले असून त्वरित # फवारणी # करण्या करता स्थानिक कर्मठ शिवसैनिक व पदाधिकारी यांच्यातर्फे निवेदन देण्यात आले.

रोहन सुरेशराव तरवटकर
नगर प्रमुख
ShivSena Uddhav Thackeray Aaditya Thackeray - आदित्य ठाकरे Sanjay Raut

युवाहृदयासम्राट युवासेनाप्रमुख मा आ आदित्य साहेब ठाकरे यांच्या सोबत हॉटेल रेडीसन ब्लू येथे टिपलेले अमूल्य क्षण!
24/12/2022

युवाहृदयासम्राट युवासेनाप्रमुख मा आ आदित्य साहेब ठाकरे यांच्या सोबत हॉटेल रेडीसन ब्लू येथे टिपलेले अमूल्य क्षण!

29/10/2022

हनुमान चालीसा आणि बंड खोरी झाली असेन त आमचा उपुख्यमंत्री मा देवेंद्र जी जे मूळ नागपूर च आहे तयना एक विचाराच होत की हुडकेश्वर रोड वर जो पीपल पाट्या कडू. जो रोड औटेर रिंग रोड ल जाते त्याचे काम कधी पूर्ण करणे आहे तुम्ही #गडकरी

17/10/2022
युवासेना वर्धपण दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻
17/10/2022

युवासेना वर्धपण दिना निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा 🚩🙏🏻🙏🏻🙏🏻

17/10/2022

आईस्क्रीम चा कोण आहे तर
तूझ्या दुंगणाला लाऊन बघ जळते का थंड पडते निल्या ...😆😆

Happy birthday bhau 🚩👑🎊🎉😍😎🙏🏻🥳🥳🎉🎊👑👑👑
21/08/2022

Happy birthday bhau 🚩👑🎊🎉😍😎🙏🏻🥳🥳🎉🎊👑👑👑

शिबिर दर्मण्यान भाऊ ची भेट🙏 जय महाराष्ट्र 🙏🏻
16/08/2022

शिबिर दर्मण्यान भाऊ ची भेट
🙏 जय महाराष्ट्र 🙏🏻

10/08/2022

जय महाराष्ट्र
,🙏🚩🚩

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Atharva kadode posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share