Santosh Atram

Santosh Atram संतोष (राम) आतराम
विदर्भ अध्यक्ष - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻
05/09/2024

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन व शिक्षक दिनाच्या सर्व शिक्षकांना हार्दिक शुभेच्छा 💐🙏🏻

एक तत्वज्ञ व समाजसुधारक महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली 💐🙏🏻
05/09/2024

एक तत्वज्ञ व समाजसुधारक महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या जयंती निमित्त विनम्र आदरांजली 💐🙏🏻

नियमित योग हीच उत्तम आरोग्यआणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे…!जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा #योगा_दिवस
21/06/2024

नियमित योग हीच उत्तम आरोग्य
आणि दीर्घायुष्याची गुरुकिल्ली आहे…!
जागतिक योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
#योगा_दिवस

सण सौभाग्याचा ! 💐 अखंड सौभाग्याचा.!🙏🏻सावित्रीच्या निष्ठेचे प्रतीक आणि साताजन्माचे समर्पण दर्शविणारा सण म्हणजे वटपौर्णिमा...
21/06/2024

सण सौभाग्याचा ! 💐 अखंड सौभाग्याचा.!🙏🏻

सावित्रीच्या निष्ठेचे प्रतीक आणि साताजन्माचे समर्पण दर्शविणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. या दिवशी वटवृक्षाचे पूजन करून स्त्रिया आपल्या पतीच्या उत्तम दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. सर्व माता-भगिनींना वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !

#वटपौर्णिमा

चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,बुंदेलों हरबोलों के मुँह हमने सुनी  कहानी थी,  खूब लड़ी मरदानी वो तो झाँसी वा...
18/06/2024

चमक उठी सन सत्तावन में, वह तलवार पुरानी थी,
बुंदेलों हरबोलों के मुँह हमने सुनी कहानी थी,
खूब लड़ी मरदानी वो तो झाँसी वाली रानी थी।

अतुलनीय शौर्य ,धाडस व राष्ट्रभक्ती यांचे मूर्तिमंत प्रतीक राणी लक्ष्मीबाई यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन!

#झांसी_वाली_रानी #महारानी_लक्ष्मीबाई #लक्ष्मीबाई

मुजरा त्या मातेला, जिने घडविला राजा रयतेचा ।।गनिमांस तिने नमविला, वसा स्वराज्याचा चालविला।।राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना ...
17/06/2024

मुजरा त्या मातेला, जिने घडविला राजा रयतेचा ।।
गनिमांस तिने नमविला, वसा स्वराज्याचा चालविला।।
राजमाता माँसाहेब जिजाऊ यांना पुण्यतिथीनिमित्त त्रिवार अभिवादन!🙏💐🙏

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत. विधवेशी विवाह करणारे कर्ते सुधारक. ‘नानासाहेब गोरे’ स्व...
15/06/2024

स्वातंत्र्यसैनिक, समाजवादी कार्यकर्ते, लेखक, वक्ते आणि विचारवंत. विधवेशी विवाह करणारे कर्ते सुधारक. ‘नानासाहेब गोरे’ स्वातंत्र्य संघर्षाचे महाराष्ट्रीय स्तंभ, जनतेच्या आदर्शांसाठी लढणारे नेते ना.ग. गोरे. यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

07/10/2023

Santosh Atram Mukta V Kokadde PoliticalWazir.Com

- संयुक्त आदिवासी कृती समितीSantosh Atram Mukta V Kokadde PoliticalWazir.Com
07/10/2023

- संयुक्त आदिवासी कृती समिती
Santosh Atram Mukta V Kokadde PoliticalWazir.Com

चंदेलों की बेटी थी वह, गौंडवाने कि रानी थी।चंडी थी रणचंडी वह, दुर्गावती भवानी थी।। अद्वितीय साहस, शौर्य और पराक्रम की प्...
07/10/2023

चंदेलों की बेटी थी वह, गौंडवाने कि रानी थी।
चंडी थी रणचंडी वह, दुर्गावती भवानी थी।। अद्वितीय साहस, शौर्य और पराक्रम की प्रतिमूर्ति महान वीरांगना रानी दुर्गावती के जयंती दिवस पर उन्हें कोटि-कोटि नमन।

Santosh Atram PoliticalWazir.Com Mukta V Kokadde

आंदोलन यशस्वी !!आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचे "संयुक्त आदिवासी कृती समिती" तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आण...
07/10/2023

आंदोलन यशस्वी !!
आंदोलनाला सहकार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात सर्वांचे "संयुक्त आदिवासी कृती समिती" तर्फे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार..!

- संयुक्त आदिवासी कृती समिती

- संतोष श्रीराम आतराम, विदर्भ युवा अध्यक्ष - अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली (विदर्भ शाखा)


Santosh Atram Mukta V Kokadde Dinesh Sheram CMOMaharashtra PoliticalWazir.Com Nagpur Dr Vijaykumar Gavit CMOMaharashtra Devendra FadnavisAjit Pawar Sandip Joshi lucky.jadhav_ Dinesh SheramGondraje Virendrashaha AtramGanga Tekam Vinod Masram Mukta V Kokadde PoliticalWazir.Com Avi Pandhare AdivasiMayatai Ivnate Page

santoshatram

04/10/2023

Address

Khapri Railway, Wardha Road Nagpur
Nagpur
441108

Telephone

+919665600223

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Santosh Atram posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Santosh Atram:

Share

Category