Jitendra Kale

Jitendra Kale अध्यक्ष संयुक्त वन व्यवस्थापन समिती महाराष्ट्र शासन
अध्यक्ष द आदिवासी फाऊंडेशन
NCP leader

दिवाळी पाडवा 🪔🎇
02/11/2024

दिवाळी पाडवा 🪔🎇

💐💐💐💐
01/11/2024

💐💐💐💐

16/09/2024

दोन आडिच कोटिच्या गाडीत हिंडनार्या पक्षाच्या मिटिंगा करनार्या पेक्षा…
आम्ही टू व्हिलर वर पक्षाचा प्रचार प्रसार करनारे विधानसभेला कधीही वरचढ़ ठरू👆🏻😍🔜
#विधानसभा_इलेक्शन

17/04/2024

आन्ना एकदम खर ते बोलले.
म्हनुन मतदार राजा हों आपल्याला पाहीजे डॉ अमोल कोल्हे!! 🎷🎷

नागपूर -  सरकारने  शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे .. अशोकबापु पवार यांची  प्रतिक्रिया... प्रतिनिधी निलेश
02/01/2023

नागपूर - सरकारने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे .. अशोकबापु पवार यांची प्रतिक्रिया... प्रतिनिधी निलेश

Star Maharashtra News is a 24/7 Marathi news channel in Maharashtra. The Pune-based company was launched on 18 Aug 2018. The channel is owned by Star Maharas...

इथे जनतेने दिलेल्या निवेदनाची दखल घेतली जाते....आमच्या आमदार साहेबांना विधानसभेत आदिवासी सांस्कृतिक संकुल भवनासाठी एक को...
30/12/2022

इथे जनतेने दिलेल्या निवेदनाची दखल घेतली जाते....
आमच्या आमदार साहेबांना विधानसभेत आदिवासी सांस्कृतिक संकुल भवनासाठी एक कोटी रुपयाच्या निधीची मागणी चे पत्र दिले बापूंनी लगेचच आदिवासी मंत्री श्री विजयकुमार गावित यांच्या नावाने निधीच्या मागणीचे पत्र दिले...मंत्री मोहोदय यांनी तात्काळ घोडेगाव प्रकल्प अधिकारी यांना माहितिसाठी प्रत पाठवली
धन्यवाद #अशोक_बापू आपल्या माध्यमातून पहिल्यांदा शिरुर तालुक्यातील आदिवासी साठी एवढ्या मोठ्या निधीच्या मागणीची तरतूद केली.

#नागपुर_हिवाळी_अधिवेशन #अशोक_बापू

पत्रकार बापुसाहेब जाधव यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याची केलेली बातमी...
20/12/2022

पत्रकार बापुसाहेब जाधव यांनी निष्ठावंत कार्यकर्त्याची केलेली बातमी...

आजोबा,वडील,आणि मी आता माझा मुलगा कृष्णराज आमची ओळख..'शरद पवार समर्थक'नेता 4 पिढ्यांचा,घरच्यांना सांगून आलोय...... मी काय...
13/12/2022

आजोबा,वडील,आणि मी आता माझा मुलगा कृष्णराज आमची ओळख..
'शरद पवार समर्थक'
नेता 4 पिढ्यांचा,
घरच्यांना सांगून आलोय...... मी काय घरी येत नाही....... तुम्ही तुमचं काय ते बघून घ्या.......... मला बघायचय काही लोकांकड जरा.....

खरच एका यशस्वी पुरुष्याच्या मागे एक स्री असते...

अश्या आमच्या पवार साहेबांच्या पत्नी प्रतिभा काकी आणि पवार साहेब यांना वाढदिवसानिमित्त YCM मुंबई,सिल्वर ओक निवासस्थानी भेटून शुभेछ्या... दिल्या 🎂💐 ❤️

#कुटुंबप्रमुख_साहेब 🎂❣
Jitendra Kale Jitendra Kale

Address

Vidhan Bhavan
Nagpur
440001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jitendra Kale posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jitendra Kale:

Share