Manoj Gawande

Manoj Gawande नगरसेवक प्रभाग क्र. ३३ नागपूर महानगर पालिका.
सदस्य,कर आकारणी व कर संकलन विशेष समिती.

श्री नरेश जी खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
01/09/2026

श्री नरेश जी खडसे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
31/08/2026

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ जी यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !

आपल्या नेतृत्वाला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य आणि भावी वाटचालीसाठी यश लाभो. महाराष्ट्राच्या जनतेच्या प्रश्नांसाठी आपले कार्य अधिक जोमाने सुरू राहो, हीच सदिच्छा.

वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!

#हर्षवर्धनसपकाळ #वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा Wishes

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥संकष्टी चतुर्थीच्या पावन निमित्ताने श्री ग...
31/08/2026

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥

संकष्टी चतुर्थीच्या पावन निमित्ताने श्री गणरायाची मनोभावे प्रार्थना!
सर्वांच्या आयुष्यातील संकटे दूर होऊन सुख, समृद्धी, आरोग्य आणि यश लाभो, हीच श्री गणेश चरणी प्रार्थना.

संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

#संकष्टीचतुर्थी #श्रीगणेश #गणरायाचाआशीर्वाद #गणपतीबाप्पामोरया #मंगलमयशुभेच्छा #गणेशभक्ती #शुभेच्छा

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत आहे,शिव ब्रम्ह आहेतिसरा श्रावण सोमवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !! #तिसर...
31/08/2026

शिव हेच सत्य आहे, शिव सुंदर आहे शिव अनंत आहे,
शिव ब्रम्ह आहे
तिसरा श्रावण सोमवार निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !!

#तिसराश्रावणसोमवार

राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! हॉकीच्या मैदानावर आपल्या अद्वितीय खेळाने भारताचा तिरंगा जगभरात अभिमानाने फड...
29/08/2026

राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

हॉकीच्या मैदानावर आपल्या अद्वितीय खेळाने भारताचा तिरंगा जगभरात अभिमानाने फडकवणारे हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

खेळ हा केवळ विजय-पराजयाचा विषय नाही, तर तो शिस्त, मेहनत, जिद्द, आत्मविश्वास आणि संघभावना शिकवतो. देशातील प्रत्येक मुलाला आणि तरुणाला खेळाची संधी मिळावी, क्रीडापटूंना योग्य सुविधा मिळाव्यात आणि त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळावे, हीच राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त अपेक्षा.

मेजर ध्यानचंद यांचा संघर्ष, समर्पण आणि देशभक्तीची प्रेरणा प्रत्येक खेळाडूला नवी ऊर्जा देत राहो!

सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!   #महाराष्ट्रशेतकरीदिन
29/08/2026

सर्व शेतकरी बांधवांना महाराष्ट्र शेतकरी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्रशेतकरीदिन

मिर्ची मार्केट असोसिएशन, कळमना मार्केट, नागपूरचे अध्यक्ष श्री. महेश जी बान्ते यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शु...
28/08/2026

मिर्ची मार्केट असोसिएशन, कळमना मार्केट, नागपूरचे अध्यक्ष श्री. महेश जी बान्ते यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! 💐🎉

आपणास उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, सुख-समृद्धी आणि यश लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏✨

या आनंददायी प्रसंगी नगरसेवक मनोज गावंडे, अमोल धरमारे व जयेश चौधरी यांची उपस्थित .

आपला पुढील जीवनप्रवास आनंद, आरोग्य आणि यशाने परिपूर्ण होवो! 💐

#वाढदिवसाच्या_हार्दिक_शुभेच्छा #मंगलमयशुभेच्छा

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण म्हणजे प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे अतूट बंधन. बहिण...
28/08/2026

रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भाऊ बहिणीच्या पवित्र नात्याचा हा सण म्हणजे प्रेम, विश्वास आणि संरक्षणाचे अतूट बंधन. बहिणीने बांधलेली राखी हे केवळ धागा नसून ती जीवनभराची साथ देण्याची प्रतिज्ञा असते. सर्व भाऊ बहिणींना रक्षाबंधनाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

#रक्षाबंधन #२८ऑगस्ट

समुद्राशी नातं जपणाऱ्या कोळी बांधवांचा पारंपरिक आणि आनंदाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा!समुद्रदेवतेची पूजा करून सुख, समृद्ध...
27/08/2026

समुद्राशी नातं जपणाऱ्या कोळी बांधवांचा पारंपरिक आणि आनंदाचा सण म्हणजे नारळी पौर्णिमा!

समुद्रदेवतेची पूजा करून सुख, समृद्धी आणि सुरक्षिततेची प्रार्थना करण्याचा हा मंगल दिवस. आपल्या समृद्ध सागरी परंपरेचा आणि संस्कृतीचा वारसा जपत हा सण उत्साहात साजरा करूया.

सर्वांना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!

ईद ए मिलाद घेऊन येई आनंद, जोडू मनाशी मनाचे नवे बंध! सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र सणाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!...
26/08/2026

ईद ए मिलाद घेऊन येई आनंद, जोडू मनाशी मनाचे नवे बंध! सर्व मुस्लिम बांधवांना या पवित्र सणाच्या मन:पूर्वक हार्दिक शुभेच्छा!

#ईदएमिलाद #२६ऑगस्ट

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manoj Gawande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share