SDO Nagpur Rural

SDO Nagpur Rural Vandana Sawrangpate
Sub-Divisional Officer
Nagpur (Rural)

आज दिनांक 19/06/2026 ला मा. उपविभागीय अधिकारी नागपूर (ग्रामीण) मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली SIR संबंधी 50- हिंगणा मतदार सं...
19/06/2026

आज दिनांक 19/06/2026 ला मा. उपविभागीय अधिकारी नागपूर (ग्रामीण) मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली SIR संबंधी 50- हिंगणा मतदार संघातील सर्व AERO, पर्यवेक्षक, BLO यांचे प्रशिक्षण तहसील कार्यालय नागपूर (ग्रामीण) येथे घेण्यात आले.

आज दिनांक १४/०५/२०२६ ला सर्व AERO आणि पर्यवेक्षक यांची SIR संबंधी आढावा सभा घेण्यात आली.
14/05/2026

आज दिनांक १४/०५/२०२६ ला सर्व AERO आणि पर्यवेक्षक यांची SIR संबंधी आढावा सभा घेण्यात आली.

आज दिनांक 2/05/2026 रोजी हिंगणा तालुक्यामध्ये संयुक्त टीम द्वारे कान्होलीबारा येथील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात ...
02/05/2026

आज दिनांक 2/05/2026 रोजी हिंगणा तालुक्यामध्ये संयुक्त टीम द्वारे कान्होलीबारा येथील कृषी सेवा केंद्रांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये उपविभागीय अधिकारी मा. वंदना सवरंगपते, तहसीलदार हिंगणा श्री नितीन गोहणे, श्री चावरे, रविंद्र राठोड तालुका गुण नियंत्रण अधिकारी उपस्थित होते. सदर टीम द्वारे कृषी सेवा केंद्रांची सखोल चौकशी करण्यात आली.

छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियान शिबिर - बाजारगाव, तालुका नागपूर ग्रामीण
19/04/2026

छत्रपती शिवाजी महाराज महाराज महाराजस्व अभियान शिबिर - बाजारगाव, तालुका नागपूर ग्रामीण

आज दिनांक १३/०४/२०२६ ला "SIR Mapping" संबंधी सर्व AERO, मंडळ अधिकारी, पर्यवेक्षक, कोतवाल, पोलीस पाटील व रास्तभाव दुकानदा...
13/04/2026

आज दिनांक १३/०४/२०२६ ला "SIR Mapping" संबंधी सर्व AERO, मंडळ अधिकारी, पर्यवेक्षक, कोतवाल, पोलीस पाटील व रास्तभाव दुकानदार यांची सभा घेण्यात आली.

आज दिनांक 09/04/2026 ला"मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम 2026" संबंधी सभा उपविभागीय अधिकारी कार्यालय...
09/04/2026

आज दिनांक 09/04/2026 ला"मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) कार्यक्रम 2026" संबंधी सभा उपविभागीय अधिकारी कार्यालय नागपूर (ग्रामीण) येथे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. सदर सभेत तहसीलदार नागपूर (ग्रामीण)/हिंगणा, गटविकास अधिकारी नागपूर (ग्रामीण)/हिंगणा, गट शिक्षणाधिकारी नागपूर (ग्रामीण)/हिंगणा, तालुका आरोग्य अधिकारी नागपूर (ग्रामीण)/हिंगणा, महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी नागपूर (ग्रामीण)/हिंगणा आणि नायब तहसीलदार नागपूर (ग्रामीण)/हिंगणा उपस्थित होते.

29/03/2026
आज दिनांक ०७/०३/२०२५ ला हुडकेश्वर मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. मंडळ  ...
07/03/2026

आज दिनांक ०७/०३/२०२५ ला हुडकेश्वर मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर आयोजित करण्यात आले होते. मंडळ हुडकेश्वर अंतर्गत ग्रामपंचायत हुडकेश्वर खुर्द, ग्रामपंचायत वेळा हरी, ग्रामपंचायत सालई, ग्रामपंचायत चिकना, खरसोली विशेष शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी मा. प्रवीण महिरे (अपर जिल्हाधिकारी नागपूर), मा. वंदना समरंगपते (उपविभागीय अधिकारी नागपूर ग्रामीण), मा. स्वप्नाली काळे (तहसीलदार नागपूर ग्रामीण) इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर शिबिरात 15 पेक्षा जास्त महसुली सेवा शिबिराच्या ठिकाणी शेतकरी, विद्यार्थी, महिला व नागरिकांना देण्यात आल्या. शिबिराच्या माध्यमातून ३५५३ विविध प्रकारचे लाभ नागरिकांना प्रदान करण्यात आले.

Address

1st Floor Of Tahsil Office Nagpur (Rural), Ahinsa Square, Near MLA Hostel, Civil Lines
Nagpur
440001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SDO Nagpur Rural posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share