Mangesh Wankhede VBA

Mangesh Wankhede VBA Official page of Mangesh Wankhede - VBA
अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी, नागपुर शहर
जय संविधान ✊🇮🇳

30/07/2025

28/07/2025

18/07/2025

#अतिवृष्टीमुळे नुकसान
झालेल्यांना भरपाई द्या
नागपूर ः अतिवृष्टीमुळे लोकांचे प्रचंड
नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या
पिकांचे मोठे नुकसान झाले.तसेच
शहरातही लोकांचे घरांचे, वाहनांचे मोठे
नुकसान झाले आहे. पुरात वाहून गैल्याने
दोघांना आपला जीवही गमवावा लागला
आहे. तेव्हा प्रशासनाने तातडीने या
सवाना नुकसानभरपाई द्यावी, अशी
'मागणी वंचित बह्जन आघाडीने केली
आहे, यासंदर्भात वंचितच्या
शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि
महापालिका आयुक्तांना निवेदन सादर
केले. शिष्टमंडळात वंचितचे शहर
अध्यक्ष मंगेश वानखेडे, कार्याध्यक्ष
सिद्धांत पाटील, धम्मदीप लोखंडे, इंजि.
राहुल दहिकर, प्रा. रुपेंद्र खांडेकर, रोहित
ढोंगळे, राहूल जारोंडे, मनीष बोरकर,
अंशुमन शंडे, विजय पाटील, अड. विकास
कन्हाडे, हरिदास गवई, राहूल वानखेडे,
शिशुपाल देशभ्रतार, कमलेश शंभरकर,
किरण देवरे, सुदेश धनविज, संदेश
तैलतुंबडे, शुद्धोधन ढाब्डै, विनय उमाठे,
सुमेघ रामटेके, आदी उपस्थित होते.

17/07/2025
17/07/2025

17/07/2025

17/07/2025

#

🙏 “गुरु वही जो अंधकार से प्रकाश की ओर ले जाए।” 🌟On this divine occasion of Guru Purnima 2025, Mangesh extends heartfelt ...
10/07/2025

🙏 “गुरु वही जो अंधकार से प्रकाश की ओर ले जाए।” 🌟
On this divine occasion of Guru Purnima 2025, Mangesh extends heartfelt respect to all the teachers, mentors, and guides who empower lives through their wisdom and light. 🪔

Let us cherish the ones who shape our thoughts, build our character, and inspire us to be better every day.

✨ Happy Guru Purnima! ✨

#गुरुपूर्णिमा२०२५

🌸 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸भक्ती, निष्ठा आणि एकात्मतेचा उत्सव –🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🙏
06/07/2025

🌸 आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌸
भक्ती, निष्ठा आणि एकात्मतेचा उत्सव –
🙏 विठ्ठल विठ्ठल जय हरि विठ्ठल 🙏

Address

Nagpur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mangesh Wankhede VBA posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share