Vba.nagpur

Vba.nagpur Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Vba.nagpur, Political Party, nagpur, Nagpur.

"हक्क, सन्मान आणि विकास – आमचा लढा!"
✊🏻"शिक्षण, रोजगार आणि सन्मान – आमचा हक्क!"
🇪🇺 वंचित बहुजन आघाडी – नागपूर शहर
✊🏻जय भीम ,✊🏻 जय शिवराय , ✊🏻 जय सेवा
✊🏻जय संविधान

ज्यांच्यामुळे कोटी कोटींचा उद्धार झाला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला त्या तेजस्वी भीमसूर्याची जन्मदाती रा...
20/12/2025

ज्यांच्यामुळे कोटी कोटींचा उद्धार झाला. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार मिळाला त्या तेजस्वी भीमसूर्याची जन्मदाती राष्ट्रमाता भिमाई रामजी आंबेडकर यांच्या
पावन स्मृतीस कोटी कोटी वंदन...!
💐👏👏👏💐
#भिमाबाई_रामजी_आंबेडकर #पुण्यतिथी

18/09/2025

बिहार की 1050 एकड़ जमीन अडानी को एक रुपये सालाना कीमत पर दी ये लीज़ 33 सालों के लिए फाइनल हुई है और जिस जमीन को सरकार ने गौतम अडाणी को कौड़ियों के भाव में दे दी है उस पर 10 लाख से ज्यादा आम, लीची और सागौन के पेड़ लगे हुए हैं

#𝕧𝕓𝕒 #𝕧𝕓𝕒.𝕚𝕟𝕕𝕚𝕒 #𝕧𝕓𝕒.𝕄𝕒𝕙𝕒𝕣𝕒𝕤𝕙𝕥𝕣𝕒 #𝕡𝕠𝕝𝕚𝕥𝕚𝕔𝕤 #𝕞𝕒𝕙𝕒𝕣𝕒𝕤𝕙𝕥𝕣𝕒 #𝕧𝕓𝕒𝕟𝕒𝕘𝕡𝕦𝕣 #𝕧𝕓𝕒.𝕛𝕚𝕝𝕙𝕒 #𝕡𝕣𝕒𝕜𝕖𝕤𝕙𝕒𝕞𝕓𝕒𝕕𝕜𝕒𝕣

17/09/2025

“जो आपल्याकडे आला तो आपला”

“कोणीही आलेला, आपला माणूस समजावा”

म्हणजेच आलेल्या पाहुण्यांशी किंवा भेटणाऱ्या लोकांशी आपुलकीने वागावे, पक्षपाती नकोस.
#धर्मचाहक्क #वंचितांचेअधिकार #न्याय #वंचितबहुजनआघाडी #नागपूरमहानगरपालिका #𝕧𝕓𝕒𝕄𝕒𝕙𝕒𝕣𝕒𝕤𝕙𝕥𝕣𝕒 #𝕧𝕓𝕒.𝕟𝕒𝕘𝕡𝕦𝕣

सम्यक विद्यार्थी आंदोलन की ओर से मुस्लिम विद्यार्थी स्कॉलरशिप परिषद आयोजित की गई।इस परिषद में प्रमुख मार्गदर्शक के रूप म...
12/09/2025

सम्यक विद्यार्थी आंदोलन की ओर से मुस्लिम विद्यार्थी स्कॉलरशिप परिषद आयोजित की गई।

इस परिषद में प्रमुख मार्गदर्शक के रूप में वंचित बहुजन आघाड़ी के राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर उपस्थित रहे।

परिषद में मुस्लिम विद्यार्थियों के शैक्षणिक मुद्दों से संबंधित कई ठराव प्रस्तुत किए गए और सभी ठराव सर्वसम्मति से पारित किए गए।

कार्यक्रम की अध्यक्षता सम्यक विद्यार्थी आंदोलन की सलाहकार समिति के सदस्य महेश भारतीय ने की। इस अवसर पर वंचित बहुजन आघाड़ी के प्रदेश उपाध्यक्ष सर्वजित बनसोडे, सम्यक विद्यार्थी आंदोलन के राज्य प्रवक्ता प्रशांत बोराडे, मुख्य निमंत्रक अक्रम खान समेत बड़ी संख्या में मुस्लिम विद्यार्थी परिषद में उपस्थित रहे। # # #@

🌾 नागपूरकर मित्रांनो - आपला काळ, आपला लढा! 🌾वंचित बहुजन आघाडी, नागपूर शहराच्या पुढाकारातून नगरपालिका निवडणुकींसाठी आमची ...
09/09/2025

🌾 नागपूरकर मित्रांनो - आपला काळ, आपला लढा! 🌾

वंचित बहुजन आघाडी, नागपूर शहराच्या पुढाकारातून नगरपालिका निवडणुकींसाठी आमची धोरणात्मक मोहीम सुरु आहे. आपले हक्क, सुरक्षेचे प्रश्न आणि जनन्याय सिद्ध करण्यासाठी आम्ही ठामपणे उभे आहोत. खालील मुद्यांवर आपल्या पाठिंब्याची आणि सहभागाची आम्हाला गरज आहे —

🔸 न्याय व हक्कासाठी निर्णय: सोमनाथ सूर्यवंशी यांच्या न्यायासाठी सुरू असलेली न्यायालयीन लढाई आम्ही पूर्ण पाठिंबा देतो.
🔸 बौद्ध व सांस्कृतिक स्थळी संरक्षण: महाबोधी महाविहारचे रक्षण व संवर्धन हा आमचा कटिबद्ध उद्देश आहे.
🔸 निर्मम राजकीय व नैतिक प्रश्नांवर लढा: राज्यात झालेल्या खोट्या मतदानाविरुद्ध तटस्थ, न्याय्य आणि पारदर्शक चौकशी होणे आवश्यक आहे.
🔸 UAPA व संबंधित अन्य दडपशाही कायद्यांच्या दुरुपयोगाविरोधात न्यायालयीन लढाईचा पाठिंबा.
🔸 वंचित वर्गांचे प्रतिनिधित्व व आरक्षण बचाव: सामाजिक न्यायाचा बचाव व सर्वसामान्यांच्या हक्कांची हमी करणे हे आमचे प्राथमिक ध्येय आहे.

📲 नोंदणी / संपर्क / स्वयंसेवक म्हणून सहभागी व्हायचे असल्यास — QR स्कॅन करा किंवा 8862043690 वर संपर्क करा.

🤝 आपल्या घरातून, गल्लीपासून सुरुवात करूया — प्रचार, मेंबरशिप, क्षेत्रीय संपर्क आणि जनजागृती; छोट्या-छोट्या पावलांनी मोठा बदल शक्य आहे.

✨ मंगेश वानखेडे — नागपूर शहर अध्यक्ष,
वंचित बहुजन आघाडी Mangesh Wankhede VBA

#नागपूरमहानगरपालिका #वंचितबहुजनआघाडी #न्याय #वंचितांचेअधिकार #धर्मचाहक्क

कृपया शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा — आपल्या सहकार्यानेच बदल शक्य आहे. 🙏

09/09/2025

८ सप्टेंबर, २०२५. संध्याकाळी ४:२० वाजता.डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज व दीक्षाभूमी स्मारक समिती यांच्या कार्यभारात धम्मचक्र...
08/09/2025

८ सप्टेंबर, २०२५. संध्याकाळी ४:२० वाजता.

डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉलेज व दीक्षाभूमी स्मारक समिती यांच्या कार्यभारात धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळ्यात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष पणे सबंधित असणारे अरुण जोसेफ व रवी मेंढे यांना १ व २ ऑक्टोबर रोजी होऊ घातलेल्या धम्मचक्र प्रवर्तन दीन सोहळ्याच्या कार्यातून वगळावे, यासंदर्भात श्री मंगेश भाऊ वानखेडे, नागपूर शहर अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी आणि ईतर पदाधिकारांनि निवेदन घेऊन डॉ. राजेंद्र गवई आणि श्री विलासजी गजघाटे यांची भेट घेतली.
दिलेले निवेदन स्वीकारण्यात आले आणि गवई साहेबांनी या प्रकरणी तात्काळ आयुक्तांशी संपर्क साधणार असल्याचे सांगितले.
Mangesh Wankhede VBA

Address

Nagpur
Nagpur
440014

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Vba.nagpur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share