Sangita Vithal Patil

Sangita Vithal Patil निर्धार विकासाचा, संकल्प विजयाचा..!🚩✌🏻

📍 मरळक, ता. जि. नांदेडगणेशोत्सवानिमित्त मरळक येथे विविध गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली. 🙏🏻मंडळाचा सत्का...
22/09/2026

📍 मरळक, ता. जि. नांदेड

गणेशोत्सवानिमित्त मरळक येथे विविध गणेश मंडळाच्या गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली. 🙏🏻
मंडळाचा सत्कार, ग्रामस्थांचे प्रेम आणि मिळालेले आशीर्वाद मनात कायम जपून ठेवण्यासारखे आहेत.
अशीच आपुलकी आणि आशीर्वाद सदैव मिळत राहो, हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना! 🌺🙏🏻

📍 मरळक, ता. जि. नांदेडमरळक सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. शंकरराव शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मनमोकळा...
22/09/2026

📍 मरळक, ता. जि. नांदेड

मरळक सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. शंकरराव शिंदे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन मनमोकळा संवाद साधला. यावेळी मिळालेल्या आपुलकी व स्नेहाबद्दल मनःपूर्वक आभार! 🙏🏻

📍 दर्यापूर, ता. जि. नांदेडगणेशोत्सवानिमित्त दर्यापूर येथे श्री गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली. 🙏🏻बळीराजाच्या कष्टाला य...
22/09/2026

📍 दर्यापूर, ता. जि. नांदेड

गणेशोत्सवानिमित्त दर्यापूर येथे श्री गणपती बाप्पाची मनोभावे आरती केली. 🙏🏻
बळीराजाच्या कष्टाला यश, शेतशिवारात समृद्धी आणि प्रत्येकाच्या आयुष्यात सुख-शांती लाभो, हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना! 🌾🙏🏻

📍 कोटीतीर्थ, ता. जि. नांदेडआज कोटीतीर्थ येथे श्री गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे आरती केली. 🙏🏻🌺यावेळी मंडळाचे पदाधिकारी, का...
20/09/2026

📍 कोटीतीर्थ, ता. जि. नांदेड

आज कोटीतीर्थ येथे श्री गणरायाचे दर्शन घेऊन मनोभावे आरती केली. 🙏🏻🌺
यावेळी मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व भाविक भक्तांशी मनमोकळा संवाद साधत गणरायाचे आशीर्वाद घेतले. ❤️🙏🏻

🌾 सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदो आणि बळीराजाच्या शेतात भरभराटीची हिरवाई फुलो, हीच श्रीचरणी प्रार्थना!

🚩 गणपती बाप्पा मोरया! 🚩

📍 नांदुसा, ता. जि. नांदेडआज नांदेड येथे कै. लक्ष्मणराव नारायणराव जनकवाडे (पोलीस पाटील) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ...
20/09/2026

📍 नांदुसा, ता. जि. नांदेड

आज नांदेड येथे कै. लक्ष्मणराव नारायणराव जनकवाडे (पोलीस पाटील) यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित समाधीलिंग स्थापना व रुद्राभिषेक कार्यक्रमास उपस्थित राहून समाधीलिंगाचे दर्शन घेतले.

कै. लक्ष्मणराव जनकवाडे यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होत मनःपूर्वक श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या आठवणी सदैव प्रेरणादायी राहोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🙏🏻

📍 T-61 MIDC ,नांदेड .माझे मित्र श्री शैलेश कऱ्हाळे यांच्या भागीरथी गोदावरी इंडस्ट्रीज, आदित्य इंडस्ट्रीज व टोकाई ॲग्रो इ...
20/09/2026

📍 T-61 MIDC ,नांदेड .

माझे मित्र श्री शैलेश कऱ्हाळे यांच्या भागीरथी गोदावरी इंडस्ट्रीज, आदित्य इंडस्ट्रीज व टोकाई ॲग्रो इंडस्ट्रीज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित टोकाई अग्रो इंडस्ट्री मशिनरी चे पूजन व गणपती बाप्पांच्या भंडारा प्रसाद कार्यक्रमास उपस्थित राहून बाप्पांचे दर्शन घेतले. 🙏🏻
श्री गणरायाच्या कृपेने या तिन्ही उद्योगांची अशीच भरभराट, प्रगती आणि यशाची वाटचाल सुरू राहो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🙏🏻🌺

गणपती बाप्पा मोरया! 🚩

📍 पिंपळगाव (कोरका)🙏🏻🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺🙏🏻श्री गणरायाच्या चरणी उपस्थित राहून आरती करण्याचे परमभाग्य...
18/09/2026

📍 पिंपळगाव (कोरका)

🙏🏻🌺 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🌺🙏🏻

श्री गणरायाच्या चरणी उपस्थित राहून आरती करण्याचे परमभाग्य लाभले.🙏🏻

यावेळी समस्त ग्रामस्थ मोठ्या भक्तिभावाने उपस्थित होते. बाप्पाच्या जयघोषाने आणि भक्तिमय वातावरणाने संपूर्ण परिसर मंगलमय झाला. सर्व ग्रामस्थांसोबत अनुभवलेला हा भक्तीचा आणि आपुलकीचा सुंदर क्षण कायम स्मरणात राहील. ❤️🙏🏻

श्री गणरायाच्या चरणी सर्वांच्या सुख-समृद्धी, आरोग्य आणि आनंदासाठी प्रार्थना! 🌺✨

गणपती बाप्पा मोरया!🙏🏻

#गणपतीबाप्पामोरया #गणेशोत्सव #पिंपळगावकोरका #नांदेड #गणरायाचीआरती #भक्तीमयवातावरण #समस्तग्रामस्थ 🙏🌺

📍 विजय नगर, नांदेड🙏🏻 महालक्ष्मीच्या मंगलमय पर्वानिमित्त… 🙏🏻माझे मित्र श्री. मुन्ना कदम कोंढेकर यांच्या निवासस्थानी महालक...
18/09/2026

📍 विजय नगर, नांदेड

🙏🏻 महालक्ष्मीच्या मंगलमय पर्वानिमित्त… 🙏🏻

माझे मित्र श्री. मुन्ना कदम कोंढेकर यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी निमित्त सदिच्छा भेट देऊन ज्येष्ठा गौरीचे मनोभावे दर्शन घेतले व विधिवत पूजन केले. 🌺

ज्येष्ठा गौरीच्या आगमनाने घरात निर्माण झालेल्या भक्तिमय आणि प्रसन्न वातावरणात सहभागी होता आले, याचा मनापासून आनंद झाला. 🙏🏻✨

🌺 श्री महालक्ष्मी माता की जय! 🌺

🌸 गौरी पूजनाच्या मंगलमय सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌸आई गौरीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग...
18/09/2026

🌸 गौरी पूजनाच्या मंगलमय सोहळ्यानिमित्त हार्दिक शुभेच्छा! 🌸
आई गौरीच्या कृपेने आपल्या सर्वांच्या जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य आणि आनंद नांदो. 🙏✨

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची सध्याची आर्थिक स्थिती व बँकेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकी...
12/09/2026

नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेची सध्याची आर्थिक स्थिती व बँकेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासंदर्भात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीस उपस्थित होते .

मा. माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण ,नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आ. डॉ. तुषार राठोड व उपाध्यक्षा सौ. मीनल पाटील खतगावकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. बैठकीत बँकेची आर्थिक स्थिती, भविष्यातील धोरणे, बँकेच्या बळकटीकरणासाठी आवश्यक उपाययोजना तसेच विविध महत्त्वपूर्ण विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बँकेच्या प्रगतीसाठी, सक्षम आर्थिक व्यवस्थेसाठी आणि सभासद व शेतकरी हिताच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्याचा हा महत्त्वपूर्ण संवाद ठरला.

Address

Vijay Nagar Housing Society Shivaji Nagar Nanded
Nanded
431602

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sangita Vithal Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share