API Amol Gunde

API Amol Gunde Police Officer At Maharashtra police department

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारेआणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे❤️
29/08/2026

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे❤️

♦️पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार.
29/08/2026

♦️पुणे महापालिका कनिष्ठ अभियंता परीक्षेत गैरप्रकार.

शिक्षक भरतीतील  दुसरा टप्पा ऑक्टोबर मध्ये सुरू होणार
29/08/2026

शिक्षक भरतीतील दुसरा टप्पा
ऑक्टोबर मध्ये सुरू होणार

♦️   फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला!
28/08/2026

♦️ फक्त पेपर नाही फुटला, हजारोंचा विश्वास तुटला!

27/08/2026
ऋतुजा,गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळे पेपर फुटीच प्रकरण बाहेर Mpsc वर विश्वास कसा ठेवायचा आता Love प्रकरण ते पेपर फुटी ...
26/08/2026

ऋतुजा,गौरव पाटीलच्या प्रेम प्रकरणामुळे पेपर फुटीच प्रकरण बाहेर
Mpsc वर विश्वास कसा ठेवायचा आता
Love प्रकरण ते पेपर फुटी ☺️
link comment मध्ये

25/08/2026

पाठीमागे उभे राहणारे माणसं कमवा,
पाठीमागे बोलणारे तर खूप असतात ✌️

♦️लिपिक प्रयोगशाळा सहायकांच्या 23 हजारांवर पदभरतीचा मार्ग मोकळा‌.👉14 वर्षानंतर भरती प्रक्रिया.मोठी भरती होणार आहे 📝
23/08/2026

♦️लिपिक प्रयोगशाळा सहायकांच्या 23 हजारांवर पदभरतीचा मार्ग मोकळा‌.

👉14 वर्षानंतर भरती प्रक्रिया.

मोठी भरती होणार आहे 📝

♦️वन विभाग.., 🌳🌿🌿🌿राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गतील पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्याबाबत...👉 लवकरच जाहीरात येईल..
23/08/2026

♦️वन विभाग.., 🌳🌿🌿🌿

राज्य शासकीय कार्यालयातील गट क संवर्गतील पदे सरळसेवेने MPSC मार्फत भरण्याबाबत...

👉 लवकरच जाहीरात येईल..

22/08/2026

खरं तर आपण कसे आहोत याने फारसा फरक पडत नाही...
कारण ज्याने आपल्या विषयी जशी धारणा बनवली आहे, त्याच्या नजरेत आपण तसेच आहोत. म्हणूनच इतरांच्या मतापेक्षा आपल्या कर्मावर आणि सत्यावर विश्वास ठेवा.

Address

Nanded

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when API Amol Gunde posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to API Amol Gunde:

Shortcuts

Share