Bhushan Joshi

Bhushan Joshi Actor
Works at Actor Indian Film Industry

19/08/2026
https://www.facebook.com/share/p/1BfBYWfVEd/
18/08/2026

https://www.facebook.com/share/p/1BfBYWfVEd/

*युवा राज्य News 24 Live स्टुडिओ च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त चित्रपट कलाकार भूषण जोशी यांचा सन्मान*

युवा राज्य News 24 Live स्टुडिओ च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्वान मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.चित्रपट क्षेत्रातील कलाकार म्हणून भूषण जोशी यांचा युवा राज्य News 24 Live स्टुडिओ च्या प्रथम वर्धापन दिना निमित्त युवा राज्य News 24 Live चे मुख्य संपादक अजित पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.त्यांच्या या सन्मानाबद्दल चित्रपट क्षेत्रातील सिने अभिनेते पंकज विष्णू सूप्रसिध्द गायिका व्हॉइस ऑफ लता डॉ.गौरी कवी महाराष्ट्र फाईल्स चित्रपटाचे दिग्दर्शक व निर्माते संजीव कुमार राठोड दिग्दर्शक रवी रणखांब सिने अभिनेते व दिग्दर्शक गोविंद मरशिवनीकर कावियत्री व गायिका बालिका बरगळ सिने अभिनेते अजय राठोड सिने अभिनेते संजीव स्वामी व सर्व मित्र परिवार व नातेवाईक यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

स्वर संगीत मंच नांदेड व शिवाजी टाक धानोरकर प्रस्तुत मेरी जान तिरंगा है या देशभक्तीपर मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमाच...
15/08/2026

स्वर संगीत मंच नांदेड व शिवाजी टाक धानोरकर प्रस्तुत मेरी जान तिरंगा है या देशभक्तीपर मराठी व हिंदी गीतांच्या कार्यक्रमाचे छत्रपती चौक नांदेड येथे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो त्याबद्दल स्वर संगीत मंच नांदेड चे निर्माते शिवाजी टाक धानोरकर यांनी माझा सत्कार केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप हार्दिक आभार. Tak Tak

सूप्रसिद्ध पार्श्वगायिका व्हॉईस ऑफ लता डॉ गौरी कवी यांची भेट
09/08/2026

सूप्रसिद्ध पार्श्वगायिका व्हॉईस ऑफ लता डॉ गौरी कवी यांची भेट

युवा राज्य News 24 Live स्टुडिओ च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्वान मान्यवरांचा सन्...
09/08/2026

युवा राज्य News 24 Live स्टुडिओ च्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या कर्तुत्वान मान्यवरांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.चित्रपट क्षेत्रातील कलाकार म्हणून युवा राज्य News 24 Live चे मुख्य संपादक अजित पाटील यांच्या हस्ते सन्मान स्वीकारताना.
धन्यवाद अजित पाटील व युवा राज्य 24 News Live चे सर्व प्रतिनिधी यांनी मला सन्मानित केल्याबद्दल.

सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.गिरीष ओक यांची भेट.
07/08/2026

सुप्रसिद्ध सिने अभिनेते डॉ.गिरीष ओक यांची भेट.

Address

Nanded
431605

Telephone

+918975080683

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhushan Joshi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhushan Joshi:

Shortcuts

Share