वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र

  • Home
  • India
  • Nanded
  • वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र

वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र सर्व धर्म समभाव प्रकाश आंबेडकर एकच नाव 💙💪✊

23/08/2026
23/08/2026

साखरेचे भाव वाढलेले आहेत ही परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल, तर सत्तेत बसलेले पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषदचे सदस्य, नगरसेवक, आमदार-खासदार यांच्या घरासमोर धरणे धरल्याशिवाय पर्याय नाही.

साखरेचा भाव पुन्हा कमी करायचा असेल तर जनतेने हे आंदोलन आपल्या हातात घेतले पाहिजे.

वंचित बहुजन आघाडी जनतेसोबत आहे.

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीचे अभिनंदन आणि पुढील वाटाचालीसाठी शुभेच्छा…💐नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष : राजेंद्र...
04/08/2026

वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश कार्यकारिणीचे अभिनंदन आणि पुढील वाटाचालीसाठी शुभेच्छा…💐

नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष : राजेंद्र पातोडे

नवनिर्वाचित सदस्य : सुजात आंबेडकर, अरुण जाधव, इंजि. प्रशांत इंगोले, जितरत्न पटाईत, डॉ. चित्रा कुऱ्हे, दिपक डोके, नागोराव पांचाळ, सर्वजित बनसोडे, कृष्णा देशमुख, सारंग थोरात, ज्ञानेश्वर कवठेकर, उत्तम वनशिव

लोकशाही मार्गाने बॅलेट पेपरवर मतदान करून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी-सदस्यांनी निवडून दिलेली प्रदेश कार्यकारिणी.

✊💪💐

"जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव!" असे म्हणून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककले...
01/08/2026

"जग बदल घालुनी घाव, सांगुनी गेले मला भीमराव!" असे म्हणून लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि लोककलेच्या माध्यमातून वंचित, कष्टकरी आणि श्रमिक समाजाच्या संघर्षाला आवाज दिला. त्यांनी अन्यायाविरुद्ध लढणाऱ्या सामान्य माणसाचा स्वाभिमान जागवला आणि सामाजिक परिवर्तनासाठी साहित्य हे प्रभावी शस्त्र ठरू शकते, हे आपल्या कार्यातून सिद्ध केले.

लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!!🙏💐

23 जुलै 2026महाराष्ट्र बंददिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ...
21/07/2026

23 जुलै 2026
महाराष्ट्र बंद

दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेल्या अमानुष मारहाणीच्या निषेधार्थ आणि विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ सर्व समविचारी पक्ष, विद्यार्थी तसेच नागरिकांना 23 जुलै रोजी महाराष्ट्र बंदचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी आवाहन केले आहे.

✊💪

आज मैं जंतर-मंतर, दिल्ली में सोनम वांगचुक जी से मुलाकात करूँगा।: ॲड. प्रकाश आंबेडकर राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
16/07/2026

आज मैं जंतर-मंतर, दिल्ली में सोनम वांगचुक जी से मुलाकात करूँगा।

: ॲड. प्रकाश आंबेडकर
राष्ट्रीय अध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी

६ जून १६७४ हा दिवस मराठी इतिहासातील अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी दिवस आहे.याच दिवशी रायगडाच्या भूमीवर छत्रपती शिवा...
06/06/2026

६ जून १६७४ हा दिवस मराठी इतिहासातील अत्यंत अभिमानास्पद आणि प्रेरणादायी दिवस आहे.
याच दिवशी रायगडाच्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा हिंदवी स्वराज्याच्या सार्वभौम अस्तित्वाची घोषणा होती. शतकानुशतके परकीय सत्तेखाली राहिलेल्या जनतेच्या मनात या घटनेने स्वाभिमान, आत्मविश्वास आणि नव्या युगाची आशा निर्माण केली.

स्वाभिमान, पराक्रम आणि लोककल्याणाची परंपरा घडवणाऱ्या त्या महान युगपुरुषाच्या राज्याभिषेक दिनानिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!!💐🙏

ईद-उल- अज़हाच्या हार्दिक शुभेच्छा!त्याग ही केवळ धार्मिक परंपरा नसून माणुसकी जपण्याची जीवनमूल्ये आहेत. अहंकार, द्वेष, अन्य...
28/05/2026

ईद-उल- अज़हाच्या हार्दिक शुभेच्छा!

त्याग ही केवळ धार्मिक परंपरा नसून माणुसकी जपण्याची जीवनमूल्ये आहेत. अहंकार, द्वेष, अन्याय आणि स्वार्थ यांचा त्याग करून प्रेम, समता आणि बंधुभावाचा मार्ग स्वीकारण्याची प्रेरणा बकरीद देते. हा सण समाजात परस्पर विश्वास, करुणा आणि मानवतेची भावना अधिक दृढ करतो. विविधतेत एकता आणि संविधानिक बंधुभाव जपण्याची शक्ती प्रत्येकाला मिळो.

ईद-उल- अज़हाच्या सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!💐💐

माता रमाई आंबेडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!संघर्षाचे प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहे...
27/05/2026

माता रमाई आंबेडकर यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

संघर्षाचे प्रतीक असलेल्या माता रमाई आंबेडकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन प्रवासात मोलाची साथ दिली. कठीण परिस्थिती, दुःख आणि अनेक संकटांचा सामना करत त्यांनी बाबासाहेबांना समाजाच्या, देशाच्या लढ्यासाठी खंबीर आधार दिला. त्यांच्या अढळ पाठिंब्यामुळे परिवर्तनाच्या इतिहासाला नवी दिशा मिळाली.

माता रमाईंचे जीवन आजही धैर्य, संयम आणि समर्पणाची प्रेरणा देणारे आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

लोणी खु  ता अर्धापूर येथील युवक का.अजिंक्य देविदास चाटसे  यांच अपघाती  निधन झाले होते आज त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन क...
18/05/2026

लोणी खु ता अर्धापूर येथील युवक का.अजिंक्य देविदास चाटसे यांच अपघाती निधन झाले होते

आज त्यांच्या कुटुंबियांचे सात्वन करून धीर दिला या वेळी उपस्तिथं

वंचित बहुजन आघाडी चे मराठवाडा सदस्य संघरत्न कुऱ्हे, जिल्हा महासचिव दीपक मगर, जिल्हा उपाध्यक्ष के.एच वन्हे,डॉ.उत्तमराव वाढवे जिल्हा संघटक,डॉ.गोरखनाथ पाटील सचिव , कोल्हे सर व धाराजि हिंगोले.

लोणी खु येथील आदर्श शिक्षक व मा.मुख्याध्यापक श्यामराव लोणे गुरुजी, मा.सरपंच प्रकाश लोणे युवा आघाडी चे तालुका अध्यक्ष सिद्धार्थ लोणे व उपाध्यक्ष आदित्य लोणे चेनापूरकर, आनंदा खिल्लारे, बंटी लोणे,रंगेश लोणे,अभिकुमार नरवाडे ,बाबुराव लोणे, सचिन लोणे, अतिश लोणे व सर्व मित्र मंडळी उपस्तित होते

Address

Maharastra
Nanded
NANDED

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share