Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे

  • Home
  • India
  • Nanded
  • Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे

Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे ● नगरसेवक मनपा नांदेड. तथा मा.महापौर, नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिका.नांदेड. तथा मा. जि.प. सदस्य वाडी, गट, नांदेड.

06/09/2026

*भाग्यनगर सिद्धी गणेश मंदिराच्या वर्धापनदिना निमित्त मी, खुशी व पार्थ नी अभिषेक करून आशीर्वाद घेतले*

श्री सिद्धिगणेश मंदिर भाग्यनगर 🙏

06/09/2026

*भाग्यनगर सिद्धी गणेश मंदिराच्या वर्धापनदिना निमित्त
आज मी, खुशी व पार्थ नी अभिषेक करुन आशिर्वाद घेतले*

श्री सिद्धिगणेश मंदिर भाग्यनगर 🙏

04/09/2026

*एक_मराठा_लाख_मराठा*

नांदेड बंदला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; सर्वत्र कडकडीत बंद! 🚩

आजच्या नांदेड बंदमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिकाचे, युवकांचे आणि सर्व मराठा समाज बांधवांचे मनःपूर्वक आभार. 🙏
ही संपूर्ण समाजाच्या न्याय्य हक्कांची आहे. तुमच्या उत्स्फूर्त सहभागाने एकजुटीची ताकद पुन्हा एकदा सिद्ध झाली.

आजच्या आंदोलनात सर्व समाज बांधवांसोबत सहभाग आंदोलनाला पाठिंबा दर्शवला..

एक मराठा… लाख मराठा.. 🚩

🚩🚩

महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा संघटन सरचिटणीस मध्यवर्ती बँकेच्या संचालिका माझी जिल्हा परिषद सदस्या   ताई देवरे चिखलीकर य...
24/08/2026

महाराष्ट्र प्रदेश महिला मोर्चा संघटन सरचिटणीस मध्यवर्ती बँकेच्या संचालिका माझी जिल्हा परिषद सदस्या ताई देवरे चिखलीकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा
pranita Devre chikhalikar

14/08/2026

🇮🇳🏍️ 14 ऑगस्ट 2026 रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने भाग्यनगर येथे प्रत्येक घरी राष्ट्रध्वजाचे वाटप केले!

🇮🇳

एक तिरंगा… एक भावना… एक भारत! ❤️🇮🇳

चला, ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून प्रत्येक घरात राष्ट्रप्रेमाचा दीप प्रज्वलित करूया.

जय हिंद! 🇮🇳 भारत माता की जय!

🇮🇳🏍️ 14 ऑगस्ट 2026 रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने भाग्यनगर येथे प्रत्येक घरी राष्ट्रध्वजाचे वाटप केले! 🇮🇳एक ...
14/08/2026

🇮🇳🏍️ 14 ऑगस्ट 2026 रोजी ‘हर घर तिरंगा’ अभियानाच्या निमित्ताने भाग्यनगर येथे प्रत्येक घरी राष्ट्रध्वजाचे वाटप केले!
🇮🇳
एक तिरंगा… एक भावना… एक भारत! ❤️🇮🇳
चला, ‘हर घर तिरंगा’च्या माध्यमातून प्रत्येक घरात राष्ट्रप्रेमाचा दीप प्रज्वलित करूया.

जय हिंद! 🇮🇳 भारत माता की जय!

11/08/2026

नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निर्वाचित झालेले आमचे सहकारी आमदार डॉ. तुषार राठोड तसेच उपाध्यक्षपदी निर्वाचित झालेल्या डॉ. मीनलताई पाटील खतगावकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

शेतकरी व सभासदांच्या हिताला केंद्रस्थानी ठेवून जिल्हा बँकेला अधिक सक्षम, पारदर्शक आणि प्रगतिशील करण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाला मनःपूर्वक शुभेच्छा. पुढील कार्यकाळासाठी हार्दिक अभिनंदन व यशस्वी वाटचालीस शुभेच्छा!

📍 नांदेड

 #साखरपुडा_सोहळा_खानापूर-----------आज लक्ष्मी गार्डन खानापूर येथे  श्री गणेशराव पाटील सावळे यांचे चि. डॉ सुरज आणि श्री ह...
31/07/2026

#साखरपुडा_सोहळा_खानापूर
-----------
आज लक्ष्मी गार्डन खानापूर येथे श्री गणेशराव पाटील सावळे यांचे चि. डॉ सुरज आणि श्री हणमंतराव पाटील झरे यांची कन्या स्मिता यांच्या साक्षगंध सोहळ्यास उपस्थित राहून मी व Adv.Nilesh N. Pawde - निलेश पावडे यांनी शुभेच्छा दिल्या.

नांदेड शहरातील रस्ते विकास कामांबाबत महापौर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न;कामांचा दर्जा व वेळेत प...
30/07/2026

नांदेड शहरातील रस्ते विकास कामांबाबत महापौर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण आढावा बैठक संपन्न;
कामांचा दर्जा व वेळेत पूर्ततेबाबत कडक निर्देश.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेत गुरुवार दि.३०.०७.२०२६ रोजी महापौर सौ.कविता संतोष मुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फत शहरात पूर्ण झालेल्या आणि सद्यस्थितीत सुरू असलेल्या रस्त्यांच्या विविध कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या महत्त्वपूर्ण बैठकीस मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे, मी, उपमहापौर दिपकसिंह रावत, स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंघ गाडीवाले, माजी सभापती किशोर स्वामी, नगरसेवक प्रशांत तिडके, सतीष देशमुख, संजय घोगरे, अभिषेक सौदे, तुलजेश यादव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रामकृष्ण गळधर, उपअभियंता एस.बी.नरमीटवार, सहाय्यक अभियंता एस.बी.नाईक, पालिकेचे अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, शहर अभियंता सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता दिलीप टाकळीकर,उपअभियंता खुशाल कदम आणि मनपाचे इतर तांत्रिक अधिकारी उपस्थित होते.

या बैठकीत प्रामुख्याने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत शहराच्या मुख्य भागांत पूर्ण झालेल्या रस्त्यांचे सादरीकरण करण्यात आले. तसेच सद्यस्थितीत प्रगतीपथावर असलेल्या कामांच्या प्रगतीचा अहवाल अधिकाऱ्यांनी सादर केला. रस्त्यांची कामे करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करता येणार नाही, असे महापौरांनी स्पष्ट केले. कामांचा दर्जा उत्तम राखण्यासाठी नियमित तपासणी व देखरेख करण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे सुरू असलेली कामे निर्धारित वेळेत पूर्ण करून नागरिकांना होणारा त्रास तात्काळ कमी करावा, अशी सूचना मनपा आयुक्तांनी केली.

28/07/2026

Address

Bhagynager
Nanded
431605

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jayshree Nilesh Pawde - सौ.जयश्री निलेश पावडे:

Shortcuts

Share