CPIM Nanded

CPIM Nanded The Official Page Of The Communist Party Of India(Marxist) Dist. Nanded

30/08/2026

नांदेड मध्ये आदिवासी विद्यार्थ्यांच एल्गार...

29/08/2026

संघर्ष जिंदाबाद....

29/08/2026

#सरकार #हमको #पढणे #दो.
#देश को आगे बढने दो...✊
आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न...

28/08/2026

#नांदेडचे #जिल्हाधिकारी #कार्यालय #आंदोलनमय #झाले
गेल्या तीन दिवसापासून लघुलेखक (Stenographer) विद्यार्थी आपल्या मागण्या घेऊन महाराष्ट्रभर अन्नत्याग उपोषण करत आहेत. त्या उपोषणाला CITU महाराष्ट्र राज्याचा पाठिंबा देऊन, महाराष्ट्राचे मंत्री मा.नरहरी शिरवळ साहेब यांच्याशी बोलून त्यांना कॅबिनेटमध्ये हा विषय घेण्याची विनंती केली साहेबांनी सुद्धा ती मान्य केली सरकारने या लेकरांकडे लक्ष देऊन यांच्या मागण्या मान्य कराव्यात ही विनंती अन्यथा आंदोलन व्यापक होणार...

27/08/2026
25/08/2026

#प्रश्न #विचारणारे #सगळे #दिमागी #नक्षल....
साहेब विद्यार्थी,विद्यार्थी असतात आणि ते शिक्षणासाठी धडपडत असतात...

25/08/2026

चला राजकारण स्वच्छ करूया..
बीड परळी.. लाल सलाम

23/08/2026

#स्वच्छ_राजकारण #मराठवाडा #बीड #परळी

23/08/2026

गेल्या 10 #दिवसापासून विद्यार्थी #संघटनेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचे #उपोषण चालू असून तोच #आवाज निशा नी राहुल गांधी समोर मांडल्या...
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासमोर निशा साबळे या विद्यार्थिनीनं आदिवासी विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या.

PuneNews pune RahulGandhinews rahulgandhilive RahulGandhiPune COEP COEPNews ChhatronKiGoonj Congress MaharashtraPolitics PoliticalNews RahulGandhiSpeech PunePoliticalNews MaharashtraNews

Address

Sangharsh Bhavan Near MGM College Nanded
Nanded
431605

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CPIM Nanded posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share