02/07/2026
मंचर येथील आमचे स्नेही श्री. भगवानशेठ गांजाळे यांनी नवीन गाडी खरेदी केली. आपल्या माणसांच्या प्रगतीचा आणि आनंदाचा क्षण हा नेहमीच मनाला समाधान देणारा असतो. गांजाळे परिवाराच्या या आनंदाच्या प्रसंगी उपस्थित राहून नवीन वाहनाचे मनोभावे पूजन केले.
या नवीन गाडीच्या रूपाने गांजाळे परिवारात अधिक सुख, समृद्धी आणि भरभराट येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भगवानशेठ आणि संपूर्ण गांजाळे परिवाराला या नवीन वाहनाबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा.