वंचित बहुजन आघाडी नाशिक

  • Home
  • India
  • Nashik
  • वंचित बहुजन आघाडी नाशिक

वंचित बहुजन आघाडी नाशिक Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from वंचित बहुजन आघाडी नाशिक, Political organisation, Nashik.

ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!
07/09/2026

ब्रिटिशांविरुद्ध सशस्त्र लढा उभारणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन..!

📍बहुजन परिवर्तन महापरिषद - ओझर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओझर, नाशिक येथे पार पडली. महापरिषदेस वंचित बहुजन आघाडीचे युवा...
16/05/2026

📍बहुजन परिवर्तन महापरिषद - ओझर

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने ओझर, नाशिक येथे पार पडली. महापरिषदेस वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी प्रामुख्याने उपस्थित राहून मार्गदर्शन केले.

नरेंद्र मोदी हे कॉम्प्रोमाइज पंतप्रधान झालेले आहे.

नरेंद्र मोदींची फाईल एपस्टीन फाईल मध्ये आहे आणि त्या फाईलची कॉपी बाळासाहेब आंबेडकरांकडे आहे.

जेफ्री एपस्टीन घाणेरडा आणि क्रूर व्यक्ती होता तो लहान लहान मुलींचे शोषण करत होता. लहान मुलींचे किडनॅप करणे आणि त्यांचे लैंगिक शोषण करण्याचे सेक्स रॅकेट उभे केले.

जेफ्री एपस्टीन ने अमेरिकेत एक बेट घेतले तेथे ते हे काळे कारणाने करत असे. अशा व्यक्तीशी नरेंद्र मोदींचे संबंध आहेत. त्या फाईल मध्ये एपिस्टीच्या कळ्या करतुती लिहिल्या त्या फाईल मध्ये नरेंद्र मोदींचे नाव आहे.

ज्या व्यक्तीचे संबंध बलात्काराच्या, किडनॅपरशी आहे त्या व्यक्तीला आपण चांगला पंतप्रधान मानणार नाही.

एपिस्टीन फाईल अमेरिकेकडे त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेकडे नरेंद्र मोदींचा नाडा आहे. त्यामुळे मोदीला डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका नाचवू शकतात.

अमेरिकेसोबत झालेल्या करतात मोदी ने भारत देश अमेरिकेला विकला आहे.

जो व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिका आपली पोलखोल करेल स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी देशाला विकतो हा पंतप्रधान कॉम्प्रमाईज आहे. विकला गेलेला आहे अशा पंतप्रधानाला बदलायची गरज आहे. असे आपल्या मार्गदर्शनात युवा नेते सुजात आंबेडकर म्हणाले.

वंचित बहुजन आघाडी सटाणा तालुका, (जि. नाशिक) नाशिक पूर्व कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.नियुक्ती बद्दल अभ...
28/04/2026

वंचित बहुजन आघाडी सटाणा तालुका, (जि. नाशिक) नाशिक पूर्व कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

नियुक्ती बद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

वंचित बहुजन आघाडीचा सातत्यपूर्ण लढा !न्याय, हक्क, अधिकारांसाठी लढणाराएकमेव पक्ष - वंचित बहुजन आघाडी ंधी_वंचितला
28/04/2026

वंचित बहुजन आघाडीचा सातत्यपूर्ण लढा !

न्याय, हक्क, अधिकारांसाठी लढणारा
एकमेव पक्ष - वंचित बहुजन आघाडी

ंधी_वंचितला

वंचित बहुजन आघाडी मनमाड शहर (जि. नाशिक) नाशिक पूर्व कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.नियुक्ती बद्दल अभिनंद...
28/04/2026

वंचित बहुजन आघाडी मनमाड शहर (जि. नाशिक) नाशिक पूर्व कार्यकारिणी पुढीलप्रमाणे जाहीर करण्यात येत आहे.

नियुक्ती बद्दल अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.

महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी लढणारा एकमेव पक्ष ― वंचित बहुजन आघाडी!
27/04/2026

महाबोधी महाविहार मुक्त करण्यासाठी लढणारा एकमेव पक्ष ― वंचित बहुजन आघाडी!

आरएसएस और भाजप से लड़ने की ताकत सिर्फ फुले, शाहू, आंबेडकरवादीयो मैं है।
26/04/2026

आरएसएस और भाजप से लड़ने की ताकत सिर्फ फुले, शाहू, आंबेडकरवादीयो मैं है।

📍नाशिकवंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याच्यावतीने 'शिवाजी कोण होता?' ह्या पुस्तकाचे सामूहिकपणे वाचन करण्यात आले.जिल्हाध्यक...
26/04/2026

📍नाशिक

वंचित बहुजन आघाडी नाशिक जिल्ह्याच्यावतीने 'शिवाजी कोण होता?' ह्या पुस्तकाचे सामूहिकपणे वाचन करण्यात आले.

जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे, विश्वनाथ चावदास भालेराव, पंडित नेटावणे, उर्मिलाताई गायकवाड, नगरसेवक अजय वहाने, बाळासाहेब शिंदे, गोकुळ लोखंडे, उषा पगारे, कॉम्रेड तह्वा शाहीन गुलाम, कॉम्रेड प्राजक्ता कापडणे,भगवान हरी निकम, अनिकेत काशीद यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

आरएसएस, भाजपा और मुजरा मोदी से सिर्फ फुले, शाहू, आंबेडकरवादी ही लढ सकते है।
25/04/2026

आरएसएस, भाजपा और मुजरा मोदी से सिर्फ फुले, शाहू, आंबेडकरवादी ही लढ सकते है।

महाराष्ट्रात 255 मराठी शाळा बंद शिक्षण विरोधी भाजप सरकार मराठी शाळा बंद करून खासगी शाळांना चालना देण्याचा मनुवादी अजेंडा...
26/02/2026

महाराष्ट्रात 255 मराठी शाळा बंद

शिक्षण विरोधी भाजप सरकार मराठी शाळा बंद करून खासगी शाळांना चालना देण्याचा मनुवादी अजेंडा

#मराठी_शाळा

Address

Nashik

Alerts

Be the first to know and let us send you an email when वंचित बहुजन आघाडी नाशिक posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share