shivsena nashik�

shivsena nashik� Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from shivsena nashik�, Political organisation, nashik Road devali gaovn, Nasik (Nashik), India, Nashik.

14/08/2026

80व्या स्वातंत्र्यदिनच्या हार्दिक शुभेच्छा

जंगलात राहून वाघांशी आणि राजकारणात शिंदेंशी वैर घ्यायचा नसत..!!🐯
10/08/2026

जंगलात राहून वाघांशी आणि राजकारणात शिंदेंशी वैर घ्यायचा नसत..!!🐯

महाराष्ट्रची शान....!
05/08/2026

महाराष्ट्रची शान....!

05/08/2026

🚨🏹👑

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांच्या दर्जामध्ये सातत्य राहण्यासाठी त्यांच्यावर आता एक तिसरा डोळा लक्ष ठेव...
02/08/2026

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामांच्या दर्जामध्ये सातत्य राहण्यासाठी त्यांच्यावर आता एक तिसरा डोळा लक्ष ठेवणार आहे. कारण, शिवसेना महायुती सरकारच्या नगरविकास विभागाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील विकासकामांवर लक्ष ठेवण्यासाठी आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI, जिओ-टॅगिंग आणि GIS मॅपिंग या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. कामांच्या दर्जावर देखरेख ठेवण्यासाठी असे तंत्रज्ञान आणले जाईल असा शब्द शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी यंदा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात दिला होता. या शब्दाची पूर्तता त्यांनी अधिवेशन संपल्याच्या काही दिवसांतच केली.

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याद्वारे जनजागृती करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक, आणि थोर लो...
01/08/2026

संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्याद्वारे जनजागृती करणारे ज्येष्ठ मराठी साहित्यिक, विचारवंत, समाजसुधारक, आणि थोर लोकनाट्यकार #लोकशाहीर #अण्णाभाऊ_साठे यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन.

महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, पत्रकार आणि थोर समाजसुधारक  #लोकमान्य  #बाळ_गंगाधर_टिळक यांना स्मृतिदिनी त्यांच्या स्मृत...
01/08/2026

महान स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, पत्रकार आणि थोर समाजसुधारक #लोकमान्य #बाळ_गंगाधर_टिळक यांना स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.

#लोकमान्य_टिळक

31/07/2026

उद्धव al-hak-on mission

31/07/2026

एकनाथजी शिंदे 🚨

Address

Nashik Road Devali Gaovn, Nasik (Nashik), India
Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when shivsena nashik� posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share